mla nitin deshmukh uddhav thackeray faction morcha at akola collector office saam tv
महाराष्ट्र

Akola : विशाल झालटे हत्याप्रकरण... उबाठा सेनेसह शेकडाे विद्यार्थी उतरले रस्त्यावर

या माेर्चात ट्युशन क्लासचे विद्यार्थी माेठ्या संख्येने सहभागी झाले हाेते.

Siddharth Latkar

- हर्षदा सोनोने

Akola News :

अकाेला शहरातील युवा वर्ग सुरक्षित राहिला पाहिजे. काेणावरही अन्याय झाला नाही पाहिजे. शहरातील कायदा व सुवव्यवस्था अबाधित राहिली पाहिजे यासाठी आजचा माेर्चा आहे. पाेलिसांनी गुन्हेगारांवर वचक ठेवावा अशी मागणी उद्धव ठाकरे गटाचे (uddhav thackeray faction) बाळापुरचे आमदार नितीन देशमुख (mla nitin deshmukh) यांनी अकाेला येेथे केली. (Maharashtra News)

अकोला येथील कायदा आणि सुव्यवस्था बिघडल्याचा दावा करीत आज (मंगळवार) उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी (shiv sena (UBT) अकोला जिल्हाधिकारी कार्यालयावर मूक मोर्चा काढला. या माेर्चात शिवसैनिकांसह माेठ्या संख्येने विद्यार्थी सहभागी झाले हाेते.

यावेळी विद्यार्थी आणि विद्यार्थ्यींनी यांनी 'नीट अभ्यासक्रमा'साठी शिकायला आलेल्या बुलडाणा जिल्ह्यातील विशाल झालटे याच्या हत्येची सखाेल चाैकशी व्हावी अशी मागणी केली. तसेच या प्रकरणी वकील उज्जवल निकम यांची नियुक्ती केली जावी अशी मागणी करण्यात आली.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Early Cancer Detection: कॅन्सरची सुरुवातीची लक्षणं कोणती असू शकतात? वेळेवरील निदानाने वाचेल तुमचा जीव

Do Deewane Shaher Mein OTT : मृणाल-सिद्धांतचा रोमँटिक ड्रामा 'दो दीवाने सहर में' ओटीटीवर कधी येणार? वाचा मोठे अपडेट

Accident News : राष्ट्रीय महामार्गावर अपघाताचा थरार! उभ्या ट्रकला दुचाकीची धडक, एकाचा जागीच मृत्यू

Maharashtra Live News Update: परळीतील दिवंगत व्यापारी महादेव मुंडे यांच्या मुलाला मारहाण

Chicken Fry Recipe: घरीच कुरकुरीत चिकन फ्राय कसे बनवायचे?

SCROLL FOR NEXT