mla kailas patil strike  saam tv
महाराष्ट्र

आमदार कैलास पाटील यांचं आंदोलन चिघळलं, शिवसेना कार्यकर्त्यांनी एसटी बस फोडली

उस्मानाबाद जिल्ह्यातून धक्कादायक बातमी समोर आली आहे.

साम टिव्ही ब्युरो

उस्मानाबाद : जिल्ह्यातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. शेतकऱ्यांचे पिकविमा अनुदानासह विविध मागण्यांसाठी शिवसेनेच्या ठाकरे गटातील आमदार कैलास पाटील यांनी आंदोलन केलं आहे. गेल्या पाच दिवसांपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरु आहे. या आंदोलनाला जिल्हाभरातून मोठ प्रतिसाद मिळत असून आंदोलन दिवसेंदिवस तीव्र होत आहे. आज शिवसेनेच्या (shivsena) कार्यकर्त्यांनी एसटी बस फोडून आंदोलन चिघळवले. आंदोलन करूनही शासनाने कोणत्याच प्रकारची दखल घेतली नसल्याने कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. (mla kailas patil strike against Maharashtra government)

आमदार कैलास पाटील यांच्या नेतृत्वात सुरु असलेलं आंदोलन चिघळलं आहे. शिवसेना कार्यकर्त्यांनी एसीटी बस फोडल्यामुळं वातावरण तापलं आहे. कार्यकर्त्यांनी दोन शहरात दोन ठिकाणी बस फोडून निषेध केला. तसंच जोरदार जोरदार घोषणाबाजीही केली. मागील पाच दिवसांपासून पाटील यांचे आंदोलन सुरु असून याबाब कोणतीही दखल घेतली नाहीय. त्यामुळं शिवसेना कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मध्य रेल्वे धावत्या लोकलमधून महिला पडली

अमृता फडणवीसांकडून जेवणासाठी निमंत्रण; मनोज जरांगेंनी काय उत्तर दिलं? पाहा VIDEO

मी आरक्षण सोडण्यास तयार; केंद्रीय मंत्र्यांचं मोठं विधान, पण ठेवली ‘ही’ अट

Main Door Vastu Tips: घराच्या दरवाज्याविषयी 5 महत्वाच्या गोष्टी प्रत्येकाला माहित असायला हव्यात

Ganesh Chaturthi 2026: यंदा गणपती बाप्पांचं आगमन ठरणार विशेष; हरतालिका आणि गणेश चतुर्थी एकाच दिवशी, जाणून घ्या पुजेचा मुहूर्त

SCROLL FOR NEXT