Aurangabad news, breaking news, aurangabad saam tv
महाराष्ट्र

Breaking News : भरदिवसा चाैकात राडा; 'एमआयएम' च्या माजी नगरसेवकावर हल्ला

या घटनेमुळं परिसरात एकच खळबळ उडाली.

साम न्यूज नेटवर्क

- नवनीत तापडिया

Aurangabad Breaking News : औरंगाबाद शहरातील एमआयएमचे माजी नगरसेवक अज्जु नाईकवाडे यांना जिवे मारण्याचा प्रयत्न झाला आहे. नाईकवाडे यांना तातडीने रुग्णालयात (hospital) दाखल करण्यात आलं आहे.

औरंगाबाद शहरातील एमआयएमचे माजी नगरसेवक अज्जु नाईकवाडे यांना शहरातील चिश्तीया चौकात मारहाण झाली. त्यांच्या डोक्यात रॉड मारल्याने डोके फुटून मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव झाला.

या हल्ल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. दरम्यान अज्जू नाईकवाडे यांनी गंभीर दुखापत झाल्याने त्यांना उपचारासाठी एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. प्राथमिक माहितीनूसार जुन्या वादातून मारहाण झाल्याचे समजते.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक संपली

Oli Bhel Recipe: चौपाटीवर मिळणारी चटपटीत ओली भेळ, वाचा सीक्रेट रेसिपी

Mangal ketu Yuti: मंगळ-केतूची अशुभ युती अखेर संपली; 'या' राशींचे सुरु होणार अच्छे दिन!

Scenic Train Journey: भारताच्या या ८ रेल्वेतून प्रवास करा अन् स्वर्गसुखाचा आनंद लुटा

Pune Ganeshotsav: विसर्जन मिरवणुकीच्या दुसऱ्या दिवशी 'डीजे'ला परवानगीची गरज नाही, पोलिस आयुक्त काय म्हणाले?

SCROLL FOR NEXT