MBA CET Exam Saam TV
महाराष्ट्र

MBA CET Exam : MBA सीईटीच्या परीक्षेमध्ये मोठा गोंधळ; अनेक विद्यार्थ्यांना देता आला नाही पेपर

MBA Exam : पेपर देता न आल्याने विद्यार्थी चिंतेत.

संजय डाफ, साम टीव्ही, नागपूर

Nagpur News : व्यवस्‍थापनशास्‍त्र शाखेतील एमबीए या पदव्‍युत्तर पदवी अभ्यासक्रमाची आज परीक्षा सुरू आहे. अशात नागपूरमध्ये MBA सीईटीच्या पेपरमध्ये गोंधळ झाला आहे. येथील अनेक विद्यार्थ्यांना पेपर देण्यात अडचणी आल्यात. पेपर देता न आल्याने विद्यार्थी चिंतेत आहेत. (Exam)

नागपूरच्या परिक्षा केंद्रावर तांत्रिक गोंधळ झाला आहे. यामुळे अनेकांना पेपर देता आलेला नाही. ९ वाजता या विद्यार्थ्यांचा पेपर होता. मात्र अद्याप अनेक विद्यार्थ्यांचा पेपर सुरु झाला नाही. हिंगणा रायसोनी येथील परिक्षा केंद्रावर हा गोंधळ झाला आहे. परिक्षा केंद्राबाहेर विद्यार्थ्यांचा गोंधळ सुरु आहे.

परीक्षा केंद्रावर तांत्रिक गोंधळ झाल्याने येथील विद्यार्थी ८ वाजल्यापासून रांगेत उभे आहेत. ९ वाजता परीक्षेची वेळ होती, मात्र हिंगणा रायसोनी येथील परिक्षा केंद्रावर अद्यापही विद्यार्थ्यांना पेपर दिला नाही. त्यामुळे विद्यार्थी संताप करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Diwali Cleaning Tips: दिवाळीपूर्वी घरातील हा कोपरा स्वच्छ करा, पैशांचा होईल वर्षाव

Maharashtra Live News Update: राधाकृष्ण विखे पाटील आणि मनोज जरांगे यांच्यात अंतरवली सराटीमध्ये सव्वा तास बंद दाराआड चर्चा

जेवणातील 'हे' पदार्थ चुकूनही पुन्हा गरम करू नये

Pune Crime: घायवळ प्रकरणानं वाढली सरकारची डोकेदुखी; गुन्हेगारीवर प्रश्न विचारताच भाजप खासदारानं काढला पळ| Video Viral

Mugachi Khichdi Recipe: गावरान पद्धतीची मुगाची खिचडी कशी बनवायची? सोपी आणि झटपट रेसिपी

SCROLL FOR NEXT