Shiv Sena Saam tv
महाराष्ट्र

उद्धव ठाकरे हेच मुख्यमंत्री रहावे; शिवसैनिकांचे एकविरा देवीला साकडे

उद्धव ठाकरे हेच मुख्यमंत्री रहावे; शिवसैनिकांचे एकविरा देवीला साकडे

दिलीप कांबळे

मावळ : उद्धव ठाकरे हेच मुख्यमंत्री म्हणून कायम राहावे व सध्याची राजकीय अस्थिरता निघून जावी. यासाठी ठाकरे परिवाराच्या आराध्य दैवत असलेल्या एकविरा देवीला शिवसैनिकांनी साकडे (Maval) घातले. (maval news Uddhav Thackeray should be the CM pray to Ekvira Devi of Shiv sena)

शिवसेना कोणाची? सध्या यावर अवघ्या देशाचे लक्ष लागून राहिले आहे. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचा गट शिवसेनेवर दावा करत आहे; तर उद्धव ठाकरे यांचीच शिवसेना (Shiv Sena) असल्याचे उद्धव ठाकरे गटाकडून सांगण्यात येत आहे. यामध्ये आता एकीकडे शिंदे समर्थक शिंदेंना पाठिंबा दर्शवण्यासाठी रस्त्यावर उतरत आहे. तर दुसरीकडे उद्धव ठाकरे यांच्या समर्थनार्थ देखील कार्यकर्ते रस्त्यावर उतरताना दिसत आहे.

शिंदेच्‍या विरोधात घोषणाबाजी

ठाकरे परिवाराची कुलदैवत असलेल्या मावळातील एकविरा मंदिरात आज शिवसेनेच्यावतीने देवीकडे उद्धव ठाकरेंचे मुख्यमंत्री म्हणून राहावे यासाठी साकडे घालण्यात आले. यावेळी कार्यकार्यत्यांकडून एकनाथ शिंदे यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Heart blockage: हार्ट ब्लॉकेज असल्यास शरीरात दिसतात हे ६ मोठे बदल

मेट्रो अधिकाऱ्याच्या कृत्याने मुंबई हादरली; इंजिनीअर असलेल्या महिलेवर ऑफिसमध्येच अत्याचार

Maharashtra News Live Update: मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील चांदी वाहून नेणारी व्हॅन उलटली

ठाणे हादरलं! गर्लफ्रेंडने बॉयफ्रेंडला संपवलं, नंतर मृतदेह हिरव्या ड्रममध्ये भरून नाल्यात फेकला

CNG, पेट्रोल-डिझेलच्या किंमती भडकल्या, घरगुती गॅस सिलिंडरचे दरही वाढणार?

SCROLL FOR NEXT