Accident News Saam tv
महाराष्ट्र

Accident News: वडिलांच्‍या कारखालीच सापडला चिमुकला; पार्किंगमधून कार काढताना थरारक घटना, आईचा आक्रोश

वडीलांच्‍या गाडीखालीच सापडला चिमुकला; पार्किंगमधून गाडी काढतानांची थरारक घटना, आईचा आक्रोश

दिलीप कांबळे

मावळ : मुंबईहून पुणे येत असताना जेवणासाठी थांबलेल्‍या कुटूंबावर मोठा आघात झाला. वडील पार्किंगमधून गाडी काढत असताना चिमुकला पळाला अन्‌ गाडीखाली सापडला. हे दृश्‍य पाहून सर्वांचा थरकाप उडाला असून आईने देखील आक्रोश केला. (Tajya Batmya)

मुंबईहून पुण्याचे दिशेने जात असताना लोणावळ्यातील (Lonavala) हॉटेलमध्ये किरण माने हे कुटुंबासह थांबले होते. याच दरम्‍यान वडिलांच्या गाडीखाली येऊन तीन वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ही घटना लोणावळ्यातील हॉटेलच्या पार्किंगमध्ये घडलीय. किआंश किरण माने अस मृत्यू झालेल्या चिमुकल्याचे नाव आहे.

जेवण करून उठले अन्‌

जेवण झाल्यानंतर पार्किंगमधून गाडी काढत होते. याचवेळी तीन वर्षीय किआंश हा गाडीकडे धावला. वडीलांना हे न समल्‍याने त्‍यांनी गाडी रिव्‍हर्स काढली. परंतु, चिमुकला गाडीखाली आल्याने त्याचा मृत्यू झाला. याबाबत लोणावळा शहर पोलिस अधिक तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Voter List : मतदार यादीमध्ये मोठा घोटाळा, एकाच घरात तब्बल ४,२७१ मतदार

Latur Tourism : महाराष्ट्रातील 'हा' किल्ला फार कमी लोकांना माहित असेल, लातूरला जाऊन एकदा पाहाच

Maharashtra Live News Update: ऍलोपॅथिक डॉक्टर संघटनांचा आज संप, राज्यात 24 तास आरोग्य सेवा बंद

Sanjay Mishra : संजय मिश्राने मढ आयलंडमध्ये घेतलं लग्जरी अपार्टमेंट, किंमत वाचून बसेल धक्का

मुंबईहून पुण्याला जाताना आक्रीत घडलं, ४ तरूणांच्या कारचा चक्काचूर; भयंकर अपघात दोघांचा जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT