Lonavala News Saam tv
महाराष्ट्र

Lonavala News: चोरटे आणि स्थानिकांमध्ये चकमक; सर्व प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद

चोरटे आणि स्थानिकांमध्ये चकमक; सर्व प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद

दिलीप कांबळे

मावळ : लोणावळ्यातील हुडको कॉलनीमध्ये तीन दरोडेखोरांनी एका घरात चोरी करण्याचा केलेला प्रयत्न स्थानिक नागरिकांच्या सतर्कतेमुळे (Crime News) फसला. या दरम्यान चोरटे आणि स्थानिकांमध्ये उडालेल्या चकमकीत काही स्थानिक युवक किरकोळ जखमी झाले. (Tajya Batmya)

लोणावळा (Lonavala) शहर पोलिसांनी तीन अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तीन अज्ञात चोरट्यांनी घराचा दरवाजा तोडून घरात प्रवेश केला. घरातील साहित्य विस्कटून घरामध्ये चोरी (Theft) करण्याचा प्रयत्न केला. चोरटे सदर घरात चोरीच्या उद्देशाने शिरत असल्याची चाहूल शेजारच्या घरातील लोकांना लागल्यानं त्यांनी आजूबाजूच्या काही जणांना फोनवरून याची कल्पना दिली.

युवक व चोरट्यांमध्‍ये दगडफेक

त्यानंतर काही युवक घराबाहेर येऊन ज्या घरात चोर घुसले होते; तिकडे जात असतांनाच चोर घराबाहेर पडले. यात दोन्ही बाजूंनी दगडफेक झाली. मात्र चोरट्यांनी त्यांच्या हातात असलेल्या कॅटीमधून मारलेल्या गोट्यांमुळे दोन युवक किरकोळ जखमी झाले. अधिक तपास लोणावळा पोलिस करीत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kumar Sanu: एक्स पत्नी रीटावर संतापले सिंगर कुमार सानू; पाठवली कायदेशीर नोटीस, काय आहे नेमकं प्रकरण?

Nilesh Ghaywal: आणखी एक प्रताप! निलेश घायवळ चे २ मतदान ओळखपत्र एक पुण्यातून एक अहिल्यानगर चे? VIDEO

Shocking: अरेरे काय हे! सकाळीच रावणाचं दहन, लपून आले अन् पुतळा दिला पेटवून; मंत्री येण्यापूर्वीच..., पाहा VIDEO

PF Balance : तुमचा PF बॅलन्स किती आहे? फक्त एक मिस कॉल देऊन डिटेल्स पाहा, जाणून घ्या प्रक्रिया

Property Rights: जावयाला सासऱ्याच्या संपत्तीत वाटा मिळतो का?

SCROLL FOR NEXT