Maval News Saam tv
महाराष्ट्र

Maval News : भटक्या कुत्र्यांचा हैदोस; मुळशीत पाच ते सहा जणांचा चावा, महिलेचा डोळा झाला निकामी

Mulshi News : मुळशीच्या कोळवण परीसरात भटक्या कुत्र्यांचे प्रमाण वाढले असून त्यांचा त्वरीत बंदोबस्त करण्याची मागणी ग्रामस्थांनी प्रशासनास केली आहे.

दिलीप कांबळे


मावळ
 : मुळशीच्या कोळवण गावाच्या गावठाणात पिसाळलेल्या कुत्र्याने उच्छाद मांडला आहे. त्याने आत्तापर्यंत (Maval) पाच ते सहा जणांचा चावा घेतला आहे. यामध्ये वयाची साठी पार केलेलय दोन महिला तर पन्नास वय (Dog Bite) असणारे दोन पुरुष आहेत. तर एक तरुण कामगारांच्या नाकाचा लचका तोडलाय. (Latest Marathi News)

मुळशीच्या कोळवण परीसरात भटक्या कुत्र्यांचे प्रमाण वाढले असून त्यांचा त्वरीत बंदोबस्त करण्याची मागणी ग्रामस्थांनी प्रशासनास केली आहे. याबाबत (Grampanchayat) ग्रामपंचायतने पुढाकार घेऊन संबंधित यंत्रणेमार्फत येथील पोल्ट्री फार्म येथे मेलेले कोंबडी पक्षी टाकत असल्याने हे भटकी कुत्रे त्यावर ताव मारत आहे. त्यामुळे हे कुत्री पिसाळली असावी असा अंदाज नागरिकांनी केला.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मुळशीच्या चावा घेतलेल्यांमध्ये पिसाळलेल्या कुत्र्याच्या हल्ल्यात एका महिलेचा डोळा निकामी होण्याची वेळ आली. हा श्वान अचानक अंगावर येवून चावा घेतो. सर्वांवर कोळवण खोऱ्यातील आरोग्य केंद्रात प्राथमिक उपचार करुन त्यांना ॲन्टीरेबीज इंजेक्शन दिले असून जखमा खोल असल्याने पुढील उपचारांसाठी पुण्याला पाठविण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : ऑक्टोबर सुरू झाला, लाडकीच्या खात्यात सप्टेंबरचे ₹१५०० कधी जमा होणार? महत्त्वाची अपडेट आली समोर

Maharashtra News Live Update :रायगडात महायुतीमध्ये खटके सुरूच, दळवी आणि तटकरे यांच्यात जुंपली

Nail Diseases : गरजेपेक्षा जास्त वाढतात नखे? 'या' ५ आजारांचा असू शकतो संकेत

Waffles Recipe: संध्याकाळी नाश्त्यासाठी घरच्या घरी बनवा कुरकुरीत आणि स्वादिष्ट वॉफल्स; वाचा रेसिपी

Shiv Sena : राजकारणात खळबळ! शिंदे गटाच्या बड्या नेत्याला मध्यरात्री बेड्या; 'या' कारणामुळे झाली अटक

SCROLL FOR NEXT