Shrirang Barne Saam tv
महाराष्ट्र

Shrirang Barne News : गृहमंत्री अमित शहा यांनीच मावळ लोकसभेची उमेदवारी केली फिक्स: खासदार श्रीरंग बारणे यांचा गौप्यस्फोट

Maval News : मावळमधील राजकारण तापू लागले आहेत. महायुतीमध्ये असलेल्या सर्वच पक्षांनी मावळ लोकसभेवर दावा दाखवला आहे

दिलीप कांबळे

मावळ : मावळ लोकसभेसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपलीच उमेदवारी असल्याचे सांगितले. (Maval) परंतु आपली उमेदवारी अमित शहा यांनीच फिक्स केल्याचा गौप्यस्फोट विद्यमान खासदार श्रीरंग बारणे (Shrirang Barne) यांनी केला आहे. (Maharashtra News)

लोकसभा निवडणुक जवळ येऊ लागली, यामुळे सर्व पक्षांकडून मर्डर संघात दावे केले जात आहेत. त्यानुसार मावळमधील राजकारण तापू लागले आहेत. महायुतीमध्ये असलेल्या सर्वच पक्षांनी मावळ लोकसभेवर दावा दाखवला आहे. मात्र विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांनी याबाबत गौप्यस्फोट करत राजकारणाला वेगळे वळण दिले आहे. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

दिल्लीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्याचप्रमाणे शिंदे गटाचे सर्व खासदार यांची बैठक पार पडली. त्यात शिंदे गटाच्या सर्व विद्यमान खासदारांना २०२४ ची उमेदवारी दिली जाणार आणि त्यांना निवडुन आणण्यासाठी भाजप जोमाने काम करणार; असा शब्द थेट गृहमंत्री अमित शहा यांनी दिल्याचा गौप्यस्फोट मावळ लोकसभेचे खासदार बारणे यांनी केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पुण्यात काँग्रेस आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना एकत्र लढण्याचा प्रस्ताव

PM Kisan Yojana : फेब्रुवारी की मार्च? पीएम किसानचा २२वा हप्ता कधी येणार? नवीन अपडेट आली समोर

आज कोणाचं नशीब उघडणार? जाणून घ्या 26 डिसेंबर पंचांग आणि लकी राशींची यादी

Kalyan - Dombivli : कल्याण डोंबिवलीत महायुतीचा तिढा सुटणार का? शिवसेना-भाजपनं १३ नेत्यांना दिली मोठी जबाबदारी

Heart Attack in Winter : हाडं गोठवणाऱ्या थंडीमुळे हार्ट अटॅक, ब्रेन स्ट्रोकचा धोका, या शहरात १०० जणांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT