Baramati Fire 
महाराष्ट्र

Baramati Fire: बारामती एमआयडीसीमध्ये भीषण आग, परिसरात धुरांचे लोळ

बारामतीमधील एमआयडीमध्ये भीषण आग लागल्याची घटना घडलीय. अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले आहेत.

Bharat Jadhav

बारामतीमधील एमआयडीमध्ये भीषण आग लागल्याची घटना घडलीय. अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले आहेत. आग शमवण्याचे शर्थीचे प्रयत्न सध्या सुरू आहेत. आगीचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. एमआयडीसीमध्यील मोकळ्या जागेत असलेल्या वस्तू्ंना आग लागल्याची सांगितलं जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: प्रदीप पुर्णेकर हत्या प्रकरणात ठाणे पोलिसांना मोठे यश; आरोपी पप्या शिंदे ताब्यात

Farmer Loan Waiver Scheme : दुष्काळात शेतकऱ्यांना मोठा दिलासा, कर्जमाफीचा तिसरा हप्ता खात्यात जमा

SSC-HSC Exam: मोठी बातमी! दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना मोठा दिलासा, दहावी-बारावीचे परीक्षा शुल्क माफ

Women Cancer Symptoms: ‘वय वाढतंय म्हणून...’ महिलांनो या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका, शरीर देतंय गंभीर आजाराचे संकेत

Heart - Diabetes : द्राक्षांचा 'हा' प्रकार आरोग्यासाठी वरदान! हृदय राहील निरोगी अन् शुगर कंट्रोलमध्ये

SCROLL FOR NEXT