Mumbai High Court Google
महाराष्ट्र

Maratha Reservation: सगेसोयऱ्यांबाबत आज हायकोर्टात सुनावणी; राज्य सरकार मांडणार आपली बाजू

Maratha Reservation: सगेसोयऱ्याचा शानस निर्णयासंदर्भात सरकार काय भूमिका घेणार हे स्पष्ट होणार आहे.

Bharat Jadhav

सचिन गाड, साम प्रतिनिधी

सगेसोयऱ्याचा शासन निर्णयासंदर्भात उच्च न्यायालयात सुनवणी होणार आहे. या सुनवाणी दरम्यान राज्य सरकार आपली बाजू मांडणार आहे. जर सरकारने आपली बाजू मांडली नाही तर ओबीसी नेते सगे सोयऱ्याचा जीआर रद्द करण्याची मागणी करणार आहेत. सगेसोयऱ्यांना देखील ओबीसीतून आरक्षण मिळावं, अशी मागणी मनोज जरांगे यांनी केली होती. दरम्यान याच पार्श्वभूमीवर मराठा आरक्षणातील सगेसोयऱ्यांच्या GR संदर्भात आज हायकोर्टात सुनावणी पार पडणार आहे. राज्य सरकार आपली भूमिका यावेळी स्पष्ट करणार आहे.

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्य सरकारने आपण भूमिका न मांडल्यास ओबीसी नेते सगेसोयऱ्यांचा जीआर रद्द करण्याची मागणी करणार असल्याची माहिती सुत्रांनी दिलीय. दरम्यान याच संदर्भात ओबसी नेते प्रकाश शेंडगे यांनी प्रतिक्रिया दिलीय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Wall Collapse Tragedy : दर्ग्याची भिंत कोसळली; 5 जणांचा मृत्यू,आकडा वाढण्याची भीती

Mangalgad fort : पावसात ट्रेकिंगचा लुटा मनमुराद आनंद, 'मंगळगड' ची एकदा सफर कराच

PAN Card Security : पॅन कार्डचा गैरवापर कसा ओळखाल? आर्थिक फसवणुकीपासून वाचण्याचे सोपे उपाय

Maharashtra Live Update: जालन्यातील परतुर तालुक्यातील वाहेगाव श्रीष्टी परिसरात ढगफुटी

Maharashtra Rain Update : छत्रपती संभाजीनगर आणि अमरावतीत ढगफुटी; अनेकांचे संसार रस्त्यावर, बळीराजाच्या डोळ्यातही अश्रू,VIDEO

SCROLL FOR NEXT