Maratha protesters flood CSMT Station and Azad Maidan as Manoj Jarange Patil leads a massive rally in Mumbai. Saam Tv
महाराष्ट्र

Maratha Reservation: मुंबईत मराठा आंदोलकांचा महापूर; जरांगे पाटलांच्या नेतृत्वाखाली चक्काजाम

CSMT Station Flooded With Maratha Protesters: मराठा आंदोलकांनी मुंबईत चक्काजाम सुरु केला... रेल्वे स्थानकावर, रस्त्यावर मराठा आंदोलकांची एकच गर्दी उसळली.. जरांगे मुंबई आल्यानंतर दिवसभर नेमकं काय काय घडलं?

Omkar Sonawane

5 हजारांची आंदोलकांची मर्यादा असताना प्रत्यक्षात मराठा आंदोलकांचा मुंबईत महापूर उसळलाय.. दक्षिण मुंबईतल्या अनेक ठिकाणी भर पावसात आंदोलकांची गर्दी उसळल्याचं चित्र दिवसभर दिसलं...

सकाळी 7 वाजता

वाशी ब्रिजवर जरांगेचं जंगी स्वागत

सकाळी 7.30 वाजता

आंदोलकांच्या गाड्यांनी इस्टर्न फ्री वे जाम

सकाळी 9.30 वाजता

जरांगे पाटील आझाद मैदानात दाखल

सकाळी 10.30 वाजता

आझाद मैदानात लाखो आंदोलक

दुपारी 12 वाजता

सीएसएमटी स्थानकात आंदोलक

दुपारी 12.30

मंत्रालय परिसरातही आंदोलक

दुपारी 1.00

सीएमएसटीच्या बाहेर चक्काजाम

मराठा आंदोलकांच्या वाढत्या गर्दीनंतर जरांगेंनी सीएसएमटी स्थानकावरील आंदोलकांना इशारा देत स्थानकावरील गर्दीत आमचे आंदोलक नसल्याचं स्पष्ट केलं...

ऐन गणेशोत्सवात जरांगे पाटलांच्या मराठा आंदोलकांनी मुंबईत धडक दिल्यानं मुंबईत सर्वत्र आंदोलकांची गर्दीचं गर्दी पाहायला मिळाली. वाहतुक व्यवस्थेवरही या आंदोलनाचा परिणाम झाला. मराठा आंदोलकांनी चक्काजाम केल्यानं ही परिस्थिती कायम राहीली तर त्याला आवरणं प्रशासकीय यंत्रणांसमोरचं मोठं आव्हान असेल....

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Todays Horoscope: या राशींच्या व्यक्तींना आज कामात अडथळे येतील; वाचा राशीभविष्य

Maharashtra Live News Update: माणिकराव कोकाटे यांची अँजिओग्राफी केली जाणार

https://saamtv.quintype.com/story/d86ac51e-b354-4ca2-8d75-93946c83e994

Jamkhed Hotel Firing: ...तो रोहित पवार मी नाहीच! जामखेड गोळीबार घटनेनंतर आमदार रोहित पवार म्हणाले, Don’t Worry..! I am Fine!

Maharashtra Politics: माणिकराव कोकाटेंची विकेट पडली; आता नंदुरबारचा पालकमंत्री कोण? या ५ मंत्र्यांची नावं चर्चेत

SCROLL FOR NEXT