Chhatrapati Shivaji Maharaj, Jalna Bandh saam tv
महाराष्ट्र

Chhatrapati Shivaji Maharaj : कोश्यारी हटाव; उद्या महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यात बंद

कारवाई न झाल्यास "राजभवनात घुसून राज्यपालांचं धोतर खेचू" असा इशारा आंदाेलकांनी दिला आहे.

लक्ष्मण सोळुंके

Chhatrapati Shivaji Maharaj : राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना राज्यपाल पदावरुन हटवण्याच्या मागणीसाठी उद्या (बुधवार) जालना जिल्हा बंदची (jalna bandh) हाक देण्यात आली आहे. मराठा क्रांती मोर्चाने हे आवाहन केले आहे. (Maharashtra News)

या बंदला महाविकास आघाडीसह (mva) समविचारी पक्ष, सामाजिक संघटना, व्यापारी संघटनांनी पाठिंबा दिला आहे. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार बंद ठेऊन या बंदला सहकार्य करावं असं आवाहन मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे.

हा बंद पाळूनही राज्यपालांची हकालपट्टी झाली नाही तर "राजभवनात घुसून राज्यपालांचं धोतर खेचू" असा इशारा मराठा क्रांती मोर्चा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे. यावेळी अरविंद देशमुख (समन्वयक, मराठा क्रांती मोर्चा, जालना (jalna) तसेच जगन्नाथ काकडे (पदाधिकारी, समविचारी राजकीय पक्ष कृती समिती) आदी उपस्थित हाेते.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

वैभव सूर्यवंशीवर कारवाईचा बडगा; सामन्याच्या मानधनात तब्बल 50 टक्के कपात, अचानक नेमकं काय घडलं?

Maharashtra News Live Update: हिंगोलीत ठाकरेंचे शिवसैनिक आक्रमक

Operation Tiger: 'ऑपरेशन टायगर' यशस्वी की अयशस्वी? उद्या ठाकरेसेना घेणार मोठा निर्णय

PM Modi- Donald Trump: PM मोदींसमोरच डोनाल्ड ट्रम्प यांचं ठोस आश्वासन; म्हणाले, भारतावर हल्ला झाल्यास आम्ही त्यांच्यासोबत...

Operation Manjar: ऑपरेशन टायगरनंतर महाराष्ट्रात सुरू होणार 'ऑपरेशन मांजर', एकनाथ शिंदेवर मोठी जबाबदारी

SCROLL FOR NEXT