कारमधून जप्त केली तब्बल एवढे लीटर गावठी हातभट्टी दारू प्रदीप भणगे
महाराष्ट्र

कारमधून जप्त केली तब्बल एवढे लीटर गावठी हातभट्टी दारू

मोटारीची झडती घेतली असता त्यामध्ये 300 लिटर गावठी हातभट्टटी दारू मिळुन आली

प्रदीप भणगे

डोंबिवली : गोळवली गावातील एस.जी मोटार्सच्या समोरील मोकळया मैदानात बैठया चाळीजवळ एक व्यकती ईऑन मोटार कार गाडीतुन गावठी हातभट्टीची दारू वितरीत करण्यासाठी येणार आहे. अशी माहिती गुप्त बातमीदाराकडून कल्याण गुन्हे शाखा Kalyan Crime Branch घटक-3 चे पोलीस राजपूत Rajput यांना मिळाली होती सदर बातमीच्या अनुषघाने पोलिस निरीक्षक विलास पाटील PI Vilas Patil व पथकाने एस.जी मोटार्सच्या SG Motors समोरील मोकळया मैदानाच्या बाजूला सापळा रचुन काल रात्री 11:40 वा दरम्यान एक हुंदयाई कंपनीची ईऑन मोटार कार MH-04 , FZ-421 व गाडी चालवणारा योगेश शलिक देवकर याला शिताफिने ताब्यात घेतले. (many liters of village liquor were seized from the car)

हे देखील पहा -

मोटारीची झडती घेतली असता त्यामध्ये 300 लिटर गावठी हातभट्टटी दारू मिळुन आली असून सदर कारवाईमध्ये एकुण 1,15,740/- रूपये किंमतीचा मुददेमाल जप्त करण्यात आला आहे.त्या बाबत पोलीस मंगेश शिर्के ,गुन्हे शाखा घटक-3 कल्याण यांच्या तक्रारीप्रमाणे मानपाडा पोलिस ठाणे गु.रजि नं 533/21 मुंबई प्रोव्हीबीशन कायदा कलम 65(अ)(ई) अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.तर आरोपी यास पुढील तपासाठी मानपाडा पोलिस Manpada Police हवाली केले आहे.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

8th Pay Commission : मुंबईतील बैठक संपली; बेसिक सॅलरीमध्ये DA मर्ज होणार का? वाचा अपडेट्स

Maharashtra News Live Update: राज ठाकरे यांची २७ तारखेला कर्जतमध्ये सभा

How to Peel Garlic: आता काही सेकंदात सोलून होईल लसूण; फक्त फॉलो करा या 3 टीप्स

Skin Cancer : नेलपेंट आणि मॅनिक्युरमुळे त्वचेचा कॅन्सर, तज्ज्ञांचा धक्कादायक खुलासा

Nanded : कर्ज वसुलीसाठी शेतकऱ्याचं अपहरण अन् हत्या; साम टीव्हीच्या बातमीनंतर फायनान्स कंपनीला टाळं

SCROLL FOR NEXT