MANOJ JARANGE PATIL SLAMS GOVERNMENT OVER LATHI-CHARGE, TO VISIT DELHI IN SUPPORT OF PROTESTERS 
महाराष्ट्र

Manoj Jarange Patil: ...तर सरकारचा माज उतरवलाच पाहिजे; मनोज जरांगे पाटील कडाडले

Manoj Jarange Patil Support CJP: मराठा आरक्षण आंदोलकांवरील कथित लाठीचार्जवरून मनोज जरांगे पाटील यांनी सरकारवर कडक टीका केली आहे. आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आपण दिल्लीला जाणार असल्याचे त्यांनी जाहीर केले.

Bharat Jadhav

आतापर्यंत दिल्लीचं आंदोलन ठीक चालू होतं. परंतु सरकारनं अमानुषपणे लाठीचार्ज करायला लावला. सरकार इतकं क्रूपणे वागतं हे पाहिल्यांदा पाहिलं. त्यामुळे सरकारचा माज उतरवला पाहिजे. असं म्हणत मनोज जरांगे पाटील हे सरकारवर कडाडले. लाठीचार्जचा निषेध करण्यासाठी आणि कॉक्रोच जनता पक्षाच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मराठा आरक्षणासाठी लढणारे मनोज जरांगे पाटील दिल्लीला उद्या जाणार आहेत.

पोलिसांनी विद्यार्थ्यांवर केलेल्या लाठीचार्जचा निषेध करायला सुद्ध शब्द नाहीत. ज्या पद्धतीने विद्यार्थ्यांवर अमानुषपणे लाठीचार्ज झाला. त्यावरून वाटतं सरकार इतकं क्रूरपणे वागू शकतं हे पहिल्यांदा पाहिलं असं जरांगे पाटील म्हणाले. मुलांचे पाय तुटेपर्यंत त्यांच्यावर लाठीचार्ज करण्यात आला. महाराष्ट्रातील आणि देशातील विद्यार्थ्यांना भाजपचं सरकार लोकशाही मार्गाने जगू देत नसेल तर सरकारचा माज उतरवला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime : प्रसिद्ध राजकीय नेत्याच्या समर्थकाला संपवलं, घराजवळच भयंकर हल्ला; शहरात प्रचंड खळबळ

Maharashtra News Live Update: पुण्यातील RSS कार्यालयाबाहेर काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक; मनुस्मृती दहनाचा इशारा

Krishna Janmashtami 2026 : 4 की 5 सप्टेंबर? यंदा श्रीकृष्ण जन्माष्टमी कधी आहे? जाणून घ्या तारीख आणि शुभ मुहूर्त

Dhaniya Panjiri Recipe : जन्माष्टमीला श्रीकृष्णासाठी खास नैवेद्य! 'अशी' बनवा फक्त १० मिनिटांत चविष्ट पंजिरी

Heart Attack in Women: 70% महिलांकडून हार्ट अटॅकची 'ही' लक्षणं दुर्लक्षित; अचानक जाणवणारा थकवा असू शकतो मोठा रेड फ्लॅग

SCROLL FOR NEXT