MANOJ JARANGE'S ₹500 CRORE AUDIO CLIP CLAIM saam tv
महाराष्ट्र

ऑडिओ क्लिपमध्ये बोलणाऱ्यांच्या मागे बडा नेता, जरांगेंचा खळबळजनक दावा; फडणवीसांना अडकवण्याचा प्लॅन कुणाचा?

₹500 Crore Audio Controversy: शिंदे-फडणवीसांवर आरोप करणाऱ्या जरांगेंनी ऑडिओ बॉम्बनंतर आता खळबळजनक दावा केलाय... ऑडिओ क्लिपमधील लोकांमध्ये दिल्लीतील बडा नेता असल्याचा दावा जरांगेंनी केलाय... त्यामुळे फडणवीसांना अडकवण्याचा प्लॅन नेमका कुणाचा होता? ऑडिओ क्लिपमागील खरा सूत्रधार कोण आहे?

Suprim Maskar

ऑडिओ बॉम्बनंतर फडणवीस आणि शिंदेंवर टीका करणाऱ्या जरांगेंनी आता नवाच दावा केलाय... ऑडिओ क्लिपमध्ये बोलणाऱ्या लोकांच्या मागे देशातील कोणीतरी बडा नेता असला पाहिजे, याचा शोध फडणवीस आणि शिंदेंनी घ्यावा, अशी मागणी जरांगेंनी केलं... इतकचं काय तर फडणवीसांना अडकवण्याचा प्लॅन असल्याचं सागंत... शिंदेंचेी करिअर उद्धवस्त करण्याचा प्रयत्न ऑडिओ क्लिपमधील लोकांचा दिसतोय? असा आरोप जरांगेंनी केलाय...

दरम्यान जरांगे पाटलांनी ऐकवलेली 500 कोटींची ऑडिओ क्लिपही AI जनरेटेड असल्याचा दावा भाजपचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी केलाय... मात्र उगाच काहीही बोलून पळवाटा काढू नका असा इशारा जरांगेंनी बन यांना दिलाय...

दुसरीकडे जरांगेंनी आरोप केलेल्या 500 कोटींच्या ऑडिओ क्लिपवरून आता मुख्यमंत्री फडणवीसांनी SIT स्थापन कऱणयाचे आदेश दिलेत... .त्यामुळे ऑडिओ क्लिपचा खरा सूत्रधार कोण आहे? जरांगेंच्या म्हणणाऱ्याप्रमाणे दिल्लीतील बड्या नेत्यांच्या आदेशावरून फडणवीस आणि शिंदेंच्या बदनामी हा डाव रचला गेला का? हे शोधून काढणं आता तपास यंत्रणांपुढील मोठं आव्हान असणार आहे...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Motichoor Laduu Recipe: दिवाळीला घरच्या घरी बनवा बाजारासारखे दाणेदार आणि स्वादिष्ट मोतीचूर लाडू; वाचा सोपी रेसिपी

२० दिवस वैद्यकीय रजा अन् तेलंगणात अटक! पुण्यातील पोलीस कर्मचाऱ्याच्या कारनाम्याने खळबळ

Maharashtra News Live Update: ठाण्याहून उपनगरात जाणारी रेल्वेसेवा आता पूर्व पदावर येण्यास सुरुवात

Ghee on Empty Stomach: रोज सकाळी रिकाम्या पोटी तूप खावे का? जाणून घ्या ७ महत्त्वाच्या गोष्टी

Former Education Minister Arrested: १०० कोटींचा शालेय घोटाळा; माजी शिक्षणमंत्र्याला अटक, तमिळनाडूच्या राजकारणात खळबळ

SCROLL FOR NEXT