file photo of counting votes google
महाराष्ट्र

गाेरे बंधूसह देशमुख, देसाई गटाचे आज ठरणार भवितव्य; मतमाेजणी सुरु

ओंकार कदम

सातारा : माण तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूकीच्या मतमाेजणीस आज (रविवार) सकाळी प्रारंभ झाला. या निवडणुकीसाठी ९८ टक्के मतदान झालेले आहे. दुपारी एक वाजेपर्यंत संपुर्ण चित्र स्पष्ट हाेईल असा अंदाज बांधला जात आहे.

माण तालुक्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक यंदा प्रतिष्ठेची बनली आहे. या निवडणुकीसाठी काँग्रेस, राष्ट्रवादी एकत्र तर भाजप आणि शिवसेना वेगवेगळे असे लढत आहेत. त्यामुळे ही लढाई प्रतिष्ठेची मानली जात आहे. प्रभाकर देशमुख prabhakar deshmukh यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस, राष्ट्रवादी व अनिल देसाई यांचा गट एकत्र लढत आहे. भाजपकडून आमदार जयकुमार गोरे jaykumar gore यांचा गट आणि शिवसेनेकडून शेखर गोरे यांचा गट अशी ही तिरंगी लढत होत आहे.

या निवडणुकीसाठी एकूण ९८ मतदान झाले आहे. ही लढत चुरशीची होणार असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे. आज सकाळी मतमोजणीला सुरवात झाली आहे. संपुर्ण निकाल अथवा चित्र दुपारी एक वाजेपर्यंत स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Cholesterol Symptoms : थोडं चालल्यानंतर लगेचच थकवा यतो? दुर्लक्ष करु नका, असू शकतं उच्च कोलेस्ट्रॉलचं लक्षण

Diwali Special MSRTC Bus : एसटी महामंडळाचा मोठा निर्णय! दिवाळीसाठी अतिरिक्त ५५ गाड्यांचं नियोजन, जाणून घ्या कुठून कुठे धावणार बसेस

Kalyan : कल्याणमध्ये बसमध्ये चोरीचा थरार; दीड लाखांचा मोबाईल चोरीला गेल्याने प्रवाशांची झडती | VIDEO

Maharashtra Live News Update: कार्तिकीची विठ्ठल रूक्मिणी शासकीय महापूजा करण्याचा मान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना

Airtel Dual SIM Plan: एअरटेलचा डबल धमाका! एकाच प्लॅनमध्ये २ सिम कार्डची सुविधा अन् बरंच काही...

SCROLL FOR NEXT