माणदेशी फाउंडेशन तर्फे महिलांना शहरात मोफत लसीकरणाला सुरुवात... ओंकार कदम
महाराष्ट्र

माणदेशी फाउंडेशन तर्फे महिलांना शहरात मोफत लसीकरणाला सुरुवात...

जिल्ह्यातील तब्बल 25 हजार महिलांना देणार मोफत लस

ओंकार कदम

सातारा : सातारा Satara जिल्ह्यामध्ये लसीकरण Vaccination मोहिमेत माणदेशी फाउंडेशन ने पुढाकार घेतला आहे. जुलै महिन्यापासून सातारा जिल्ह्यामधील म्हसवड Mhaswad, वडूज, गोंदवले, दहिवडी ,लोणंद Lonand याठिकाणी आतापर्यंत १६ हजार महिलांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. सातारा येथील स्वराज्य मंगल कार्यालयात सातारा शहर परिसरात महिलांच्या लसीकरण मोहिमेला जिल्हाधिकारी शेखर सिंह मान देशी फाउंडेशनच्या अध्यक्षा चेतना सिन्हा यांच्या उपस्थितीत सुरुवात झाली आहे.

हे देखील पहा-

यावेळी सातारा जिल्ह्यातील 25 हजार महिलांना मोफत लसीकरण देण्याचे मान देशी फाउंडेशनचे उद्दिष्ट असल्याचे अध्यक्ष चेतना सिन्हा यांनी सांगितले आहे. माणदेशी महिला सहकारी बँक आणि माणदेशी फाउंडेशन Mandeshi Foundation यांच्यावतीने शहरातील १६ हजार महिलांना मोफत कोविड- १९ चे लसीकरण Corona Vaccination केले जाणार असल्याची माहिती बँक आणि फाउंडेशनच्या अध्यक्षा श्रीमती चेतना सिन्हा Chetna Sinha यांनी यावेळी दिली आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Accident News : देवीच्या दर्शनाला जाताना काळाचा घाला! विरारमध्ये टँकरच्या धडकेत माय लेकीचा मृत्यू

DA Hike: खुशखबर! केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात होणार बंपर वाढ; DA मध्ये थेट 'इतक्या' टक्क्यांची वाढ होणार

Mobile Charger: मोबाईलचा चार्जर खराब होण्याआधी कोणती 5 लक्षणं दिसतात?

Maharashtra News Live Update: रत्नागिरी शहरात आजपासून पाणी कपात लागू

Congress Protest Live Update : दिल्लीत हायव्होल्टेज ड्रामा! दुपारी दीड वाजता इंडिया आघाडी रस्त्यावर, सुप्रीम कोर्टावर महामोर्चा

SCROLL FOR NEXT