Lasalgaon News Saam TV
महाराष्ट्र

Lasalgaon News : भरधाव ट्रेनने ४ कामगारांना चिरडलं; थरकाप उडवणारे PHOTOS

रेल्वे मार्गाची देखभाल करणाऱ्या रेल्वे टावरने (लाईट दुरुस्ती करणारे इंजिन) चार कामगारांना धडक दिली.

Satish Daud

 नाशिक जिल्ह्यातील लासलगाव रेल्वे स्थानकाजवळ भीषण अपघात झाला आहे.

Lasalgaon Train Accident

 रेल्वे मार्गाची देखभाल करणाऱ्या रेल्वे टावरने (लाईट दुरुस्ती करणारे इंजिन)  चार कामगारांना धडक दिली.

Nashik Train Accident

ही धडक इतकी भीषण होती की यात चार कामगारांचा मृत्यू झाला.

Lasalgaon News

 तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. जखमीला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Lasalgaon Train News

संतोष भाऊराव केदारे वय 38 वर्षे, दिनेश सहादु दराडे वय 35 वर्षे, कृष्णा आत्मराम अहिरे वय 40 वर्षे, संतोष सुखदेव शिरसाठ वय 38 वर्षे, अशी मृतांची नावे आहेत.

Lasalgaon Latest News

मृत्युमुखी पडलेले सर्व कर्मचारी लासलगाव परिसरातील असल्याची माहिती आहे.

Lasalgaon Railway News

 चारही कर्मचाऱ्यांच्या नातेवाईकांनी लासलगाव परिसरामध्ये आक्रोश केला.

Nashik Railway News

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Friday Horoscope : प्रेमाचा वर्षाव होईल; ५ राशींच्या लोकांच्या आयुष्याला कलाटणी मिळणार

Maharashtra Live News Update: पुण्याच्या बाणेरमधील रस्ता वाहतुकीसाठी ठप्प

AC: एसी वापरूनही वीज बिल येईल कमी; फक्त 'या' ६ टिप्स वापरा

Laxman Hake : आमच्या ४ पिढ्या घाबरल्या, पण आता बोलणार, आंदोलन करणार; लक्ष्मण हाकेंचं प्रत्युत्तर

The Bads Of Bollywood Premiere: आर्यन खानच्या 'द बॅड्स ऑफ बॉलीवूड' प्रिमियरला बॉलिवूडची हजेरी

SCROLL FOR NEXT