चंद्रपुर - केंद्र सरकारच्या central government विरोधात आज चंद्रपुरात chandrapur महिला काँग्रेसच्या All India Mahila Congress वतीने निदर्शन agitation करण्यात करण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयापुढे collector office हे आंदोलन करण्यात आले. यात महिला मोठा संख्येने सहभागी झाल्या. सध्या देशात पेट्रोल, डिझेल, गॅस आणि खाद्य तेलाच्या किमतींनी उच्चांक high price गाठलाय. कराच्या tax नावाखाली मोदी सरकारने सर्वसामान्य जनतेचे तेल काढले आहे. इंधन महागल्याने जीवनोपयोगी साहित्य Essentials of life महागले. या महागाईचे चटके आता लोकांना असह्य होऊ लागले. याचा निषेध करण्यासाठी आज महिला काँग्रेसतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयापुढे निदर्शने करण्यात आली. Mahila Congress agitation in Chandrapur against the Central Government
हे देखील पहा -
आमदार प्रतिभा धानोरकर, राज्य सचिव नम्रता ठेमस्कर, जिल्हाध्यक्ष चित्रा डांगे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले. यावेळी उपस्थित महिलांनी केंद्र सरकार आणि पंतप्रधान prime minister मोदी modi यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. अच्छे दिनच्या achhe din नावाखाली मोदींनी जनतेला कसे मूर्ख बनवले, हेच विद्यमान स्थितीवरून दिसून येते. आणि यामुळेच केंद्राचा आम्ही निषेध protest करीत असल्याचे आमदार धानोरकर यांनी सांगितले.
Edited By - Akshay Baisane
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.