nitesh rane  saam tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics: 'नितेशने जपून बोलावं' भाजपचे राणे विरुद्ध शिवसेनेचे राणे,भावाने करुन दिली युतीधर्माची आठवण

Brother vs Brother: महायुतीत कुरघोडीच्या राजकारणाची चर्चा आता राणेंच्या घरापर्यंत पोहचलीय.. आता दोन राणे बंधूंमध्ये नवा कलगीतूरा रंगलाय.. काय आहे यामागची कारणं... पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून....

Omkar Sonawane

ऐकलंत... कुणी कितीही ताकद दाखवण्याचा प्रयत्न केला तरी तुमचा सगळ्यांचा बाप मुख्यमंत्री पदावर बसलाय, असं वक्तव्य करुन भाजपचे मंत्री नितेश राणेंनी शिंदे गट आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीला इशाराच दिलाय .... हाच इशारा नितेश राणेंचे भाऊ आणि शिंदे गटाचे आमदार असलेल्या निलेश राणेंना चांगलाच झोंबलाय...निलेश राणेंनी नितेश राणेंना थेट युती धर्माचीच आठवण करुन दिलीय....

मात्र निलेशजी तुम्ही टॅक्स फ्री आहात, असं म्हणत निलेश राणेंना डिवचलंय..त्यामुळे राणे बंधूतील कलगितुरा वाढण्याची शक्यता असल्यानं थेट भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केलाय.. तर ठाकरे गटानेही संधी साधत नितेश राणेंना सबुरीचा सल्ला दिलाय....

विधानसभा निवडणुकीपूर्वी निलेश राणेंनी शिंदे गटात प्रवेश केला... त्यामुळे एकाच घरातल्या राणे बंधूंचे पक्ष वेगवेगळे आहेत... आता याच पक्षांच्या भेदामुळे नात्यातही कलगितुरा रंगलाय.. मात्र हा पक्षांसाठीचा भावा-भावांमधील संघर्ष नारायण राणेंसह पक्षातील वरिष्ठ नेत्यांकडून मिटणार की हा संघर्ष आणखी पेटत राहणार?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मालेगावच्या रमजान पुरा भागात ATS च्या पथकाचा छापा...

Tukaram Mundhe : इतर राज्यांनाही हवा महाराष्ट्रातील 'मुंढे पॅटर्न'; देशभरातील बडे अधिकारी दौरा करणार?

Maharashtra Politics: विनोद तावडेंच्या भेटीनंतर एकनाथ खडसे थेट मातोश्रीवर; ठाकरेंसोबतच्या भेटीमागचं नेमकं कारण काय?

मोठी बातमी! सरकारनं ५० हजारांसह हटवली आणखी एक अट; आता 'त्या' शेतकऱ्यांनाही मिळणार कर्जमाफी

Saturday Horoscope: शनिदेवांच्या कृपेने कोणाचे नशीब उजळणार, कोणाला घ्यावी काळजी? वाचा उद्याचे संपूर्ण राशीभविष्य

SCROLL FOR NEXT