bribe news, satara news, satara Latest Marathi News, Mahavitran Saam Tv
महाराष्ट्र

Satara : 'महावितरण' चा कनिष्ठ अभियंता लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात

संबंधित अभियंत्याने शेतीला वीज जाेडणीसाठी मागितली हाेती लाच.

साम न्यूज नेटवर्क

सातारा (mahavitran latest news) : सातारा (satara) जिल्ह्यात महावितरण (mahavitran) विभागात कार्यरत असणा-या एका कनिष्ठ अभियंत्यास लाचलुचपत विभागाने (acb) बारा हजार रुपयांची लाच (bribe) घेताना पकडले आहे. त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु असल्याची प्राथमिक माहिती प्राप्त झाली आहे. (satara latest marathi news)

शेतीला वीज जोडणीसाठी संबंधित कनिष्ठ अभियंत्याने 12 हजार रुपयांची लाच मागितली हाेती. तक्रारदाराने याबाबत एसीबीकडे तक्रार केली हाेती. एसबीने त्याची शहनिशा करीत अभियंत्यास लाच घेताना रंगेहात पडकले.

महावितरणचा वर्ग- दाेनचा अधिकारी लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pakistan Afghanistan Conflict: पाकिस्तानकडून अफगाणिस्तानवर पुन्हा हवाई हल्ले; कुनार-पक्तिकामध्ये अनेक जण जखमी

दररोज खाव्यात अशा 7 हिरव्या भाज्या; शरीराला मिळतील ‘हे’ फायदे

Plane Crash: प्रशिक्षणादरम्यान विमान कोसळलं, २ भारतीय विद्यार्थ्यांचा मृत्यू

Maharashtra News Live Update: डिजिटल पेमेंटवर लागणाऱ्या MDR शुल्कातून पेट्रोलपंपांना वगळा, CIPD ची मागणी

7 Grain Bhakri: वजन कमी आणि शुगर कंट्रोल करण्यासाठी रोज खा ७ धान्यांची भाकरी; मिळताता हे आरोग्यादायी फायदे

SCROLL FOR NEXT