Pandharpur saam tv
महाराष्ट्र

Pandharpur Bandh : 'मविआ' ची पंढरपूर बंदची हाक; जाणून घ्या शहरातील आजची स्थिती

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे.

भारत नागणे

Pandharpur : महापुरुषांचा अवमान केल्याप्रकरणी आज महाविकास आघाडीच्या वतीने पंढरपूर बंदची हाक देण्यात आली आहे. या बंदला पंढरपूर शहरात संमिश्र प्रतिसाद मिळाला आहे. तर दुसरीकडे मंदिर परिसरातील सर्व दुकाने सुरू आहेत. (Maharashtra News)

महापूरूषांच्या अवमान केल्याप्रकरणी प्रकरणी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात आज महाविकास आघाडीच्या (mva) वतीने पंढरपूर बंद पुकारण्यात आला आहे. या बंदमध्ये काॅंग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना सहभागी होणार आहे.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. सध्या तरी पंढरपूर (pandharpur) बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला आहे. मंदिर परिसरातील सर्व दुकाने सुरू आहेत.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

दिल्ली आंदोलनादरम्यान मोठी घडामोड! रुग्णालयात सोनम वांगचुक यांची 2 केंद्रीय मंत्र्यांसोबत 45 मिनिटे चर्चा; बैठकीत काय घडलं?

Maharashtra News Live Update: दिपक केसरकर यांनी बोलून दाखवली पुन्हा मंत्री होण्याची इच्छा

Jammu-Kashmir: जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ला, पोलिसांच्या पथकावर अंदाधुंद गोळीबार; एक जवान शहीद

आमचा वेळ वाया घालवू नका; विद्यार्थ्यांवर पोलिसांनी केलेल्या कारवाईविरोधात दाखल याचिकेवर सरन्यायाधीशांची टिप्पणी

PM Kisan Yojana: पीएम किसान योजनेच्या 24 व्या हप्त्यात ₹3000 ची वाढ होणार? कृषिमंत्र्यांनी स्पष्ट उत्तर देत सगळंच सांगितलं

SCROLL FOR NEXT