महाविकास आघाडीचे आंदोलन, नंदुरबार दिनू गावित
महाराष्ट्र

"भाजपा हमसे डरती है ईडी को आगे करती है" महाविकास आघाडीच्या वतीने नंदुरबारात घोषणाबाजी

"जो हिटलर की चाल चलेगा वो हिटलर की मौत मरेगा..."

दिनू गावित, साम टीव्ही नंदूरबार

दिनू गावित

नंदुरबार: शहरातील गांधी पुतळा चौकात जिल्ह्यातील महाविकास आघाडीतील नेत्यांच्या नेतृत्वाखाली केंद्रीय भाजप (BJP) सरकार विरोधात जोरदार निदर्शने करत निषेध करण्यात आला. यावेळी माजी आमदार व शिवसेनेचे नेते चंद्रकांत रघुवंशी, काँग्रेस जिल्हा कार्यकारी अध्यक्ष दिलीप नाईक, राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष डॉक्टर अभिजित मोरे व महाविकास आघाडीतील शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. (Mahavikas Aghadi Agitation in Nandurbar)

अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांना मुंबई बॉम्बस्फोटातील (Mumbai Bomb Blast) आरोपी कडून कवडीमोल भावाने जमिनी विकत घेतल्या प्रकरणात केंद्र सरकारच्या (Modi Government) अंमलबजावणी संचालनालयाच्या (ED) वतीने चौकशी करून अटक केल्याच्या निषेधार्थ महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) वतीने भाजप सरकारचा निषेध करण्यात आला.

हे देखील पहा-

यावेळी भाजपा हमसे डरती है ईडी को आगे करती है. केंद्र सरकारचा निषेध असो अशा घोषणा देण्यात आल्या. नवाब मलिक तुम संघर्ष करो हम तुम्हारे साथ है. अशा आशयाचा घोषणा देऊन केंद्रीय भाजप सरकारचा निषेध व्यक्त करण्यात आला. एकूणच गेल्या काही काळापासून केंद्रीय भाजप सरकारने महाराष्ट्रातील महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या मागे ईडी द्वारे चौकशी सुरू केल्याने राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

आधी 8 आमदार भाजपात, आता 3 सत्ताधारी पक्षात; पश्चिम बंगालनंतर आणखी एका राज्यात राजकीय भूकंप

Dhanteras 2026 : यंदा धनतेरस २०२६ कधी आहे? वाचा तिथी अन् पूजेची पद्धत

Maharashtra News Live Update: उद्या मुंबईमध्ये धडकणार आदिवासी विद्यार्थ्यांच्या जन आक्रोश मोर्चा

हात आणि नखांमधील 5 बदल देतात गंभीर आजारांचे संकेत; दुर्लक्ष करणे ठरू शकते धोकादायक

Sukanya Samriddhi Yojana: घरात ३ मुली आहेत? सुकन्या समृद्धी योजनेत तिघींच्याही नावाने खातं उघडता येतं का? नवी अपडेट समोर

SCROLL FOR NEXT