Maharashtra Exit Poll Saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra Exit Poll: मेहकरमध्ये शिंदे गटाचे संजय रायमुलकर होणार आमदार? पाहा Exit Poll

Saam Exit Poll: विधानसभेचा निकाल उद्या जाहीर होणार आहे. विधानसभा निवडणुकीत कोण बाजी मारणार याकडे सर्वांचेच लक्ष आहे. मेहकर विधानसभा मतदारसंघात शिंदे गट बाजी मारण्याची शक्यता आहे.

Siddhi Hande

सध्या महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांचे वारे वाहत आहेत. विधानसभा निवडणुकीत कोण जिंकणार याकडे सर्वांचेच लक्ष आहे. दरम्यान, मेहकरमध्ये शिंदे गट विरुद्ध ठाकरे गट अशी लढत आहे. मेहकरमध्ये शिंदे गटाचे संजय रायमुलकर विजयी होण्याची शक्यता आहे. ही लढत खूपच रंगतदार होणार आहे.

मेहकर विधानसभा निवडणुकीत शिंदे गटाचे संजय रावमुलकर विरुद्ध सिद्धार्थ खरात अशी लढत होती. यामध्ये संजय रायमुलकर विजयी होण्याची शक्यता आहे.

मेहकरमध्ये ठाकरे गटाला मोठा धक्का मिळू शकतो. मेहकर विधानसभा मतदारसंघात ३ वेळा संजय रायमुलकर उभे राहिले होते. त्यांनी विकासकामांच्या जोरावर मते मागितली आहेत. मेहकर मतदारसंघात संजय रायमुलकरांना त्यांच्या विकास कामांमुळे फायदा होऊ शकतो. पुन्हा एकदा त्यांची वर्णी लागण्याची सक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

T20 World Cup मध्ये टीम इंडियाची विजयी घोडदौड,सलग चौथा विजय; नेदरलँड्सचा १७ धावांनी पराभव

Crime: १३ वेळा चाकूने वार करत महिलेला संपवलं, नंतर आरोपीने धावत्या ट्रेनसमोर उडी मारली

Crime News: 'तो घरी परत यायला नको'; नवऱ्याला रस्त्यातून हटवण्यासाठी प्रियकरासोबत बायकोनं रचला भयानक कट

Shocking: बड्या राजकीय नेत्याच्या मुलाचा एन्काऊंटर, पोलिस अधिकाऱ्यावर केला होता गोळीबार

मोठी बातमी! ठाकरेंनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट; राज्याचा राजकारणाला हादरा

SCROLL FOR NEXT