maharashtra rajya vikas rojgar sevak sangh nashik to mumbai long march saam tv
महाराष्ट्र

Nashik To Mumbai Long March: महाराष्ट्र राज्य ग्राम विकास रोजगार सेवक आक्रमक, नाशिक ते मुंबई पायी लाँग मार्च

ग्राम पातळीवर काम करणारा ग्रामरोजगार सेवकांकडे मुख्यत दुर्लक्ष झाले आहे.

Siddharth Latkar

- तबरेज शेख

Nashik News :

महाराष्ट्र राज्य ग्राम विकास रोजगार सेवक संघ यांच्या वतीने नाशिक ते मुंबई असा लॉंग मार्च साेमवारी (ता.15) नाशिक शहरातून काढण्यात आला आहे. या मोर्चामध्ये हजारो लोक सहभागी झाले असून लॉंग मार्च मुंबईच्या दिशेने निघाला आहे. (Maharashtra News)

महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेच्या प्रभावी व योग्य अंमलबजावणीसाठी राज्यांमध्ये काढण्यात येत आहे. योजना ही केंद्र पुरस्कृत योजना असली तरी या योजनेची मुळात सुरुवात ही महाराष्ट्र राज्याच्या धरतीवर केली आहे असे असले तरी या महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेअंतर्गत देशपातळीवर योजनेचा अंमलबजावणी बाबतचा विचार केला असता महाराष्ट्र राज्यांमध्ये तुलनात्मक दृष्ट्या कमी खर्च झाल्याने दिसून येत यामध्ये ग्राम पातळीवर काम करणारा ग्रामरोजगार सेवकांकडे मुख्यत दुर्लक्ष झाले आहे.

ग्राम रोजगार सेवक संघाने याआधी 11 दिवसाचे उपोषण देखील केले आहे मात्र तरी मागण्या मान्य झाल्या नाही प्रलंबित मागण्याचा विचार लवकरात लवकर करावा अशी मागणी संघटनेकडून करण्यात येत आहे.

या निवेदनाचा व मागण्याचा योग्य विचार शासनाने करून मागण्या मान्य कराव्या अन्यथा ही आंदोलन उग्र स्वरूपाचे होईल असा इशारा यावेळी महाराष्ट्र राज्य ग्रामरोजगार सेवक संघाकडून देण्यात आला आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : उपराष्ट्रपती पदासाठी आज निवडणूक; मतदान प्रक्रियेला सुरुवात

iPhone 17 Series launch: खास डिझाइन, आकर्षक फिचर्स, iPhone 17 आज येतोय, किंमत किती असणार? VIDEO

Kajal Aggarwal : काजल अग्रवालच्या मृत्यूची अफवा, नेमकं काय आहे सत्य?

Zilha Parishad School : बंद पडणाऱ्या जिल्हा परिषद शाळेचा कायापालट; शिक्षक दाम्पत्याच्या योगदानाला लोकसहभागाची साथ

Namo Shetkari Yojana: शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, नमो शेतकरी योजनेचे ₹२००० जमा, तुमच्या खात्यात पैसे आले का? असं करा चेक

SCROLL FOR NEXT