Maharashtra Politics x
महाराष्ट्र

Maharashtra Politics : भाजपला नवी मुंबईत खिंडार, ठाकरे गटाने दिला मोठा धक्का; VIDEO

Maharashtra Political News : मातोश्री येथे पक्षप्रवेशाचा मोठा कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमामध्ये भाजप, काँग्रेससह अनेक पक्षांमधील नेते, पदाधिकारी यांनी ठाकरे गटात प्रवेश केला.

Yash Shirke

Maharashtra : स्थानिक स्वराज संस्थ्यांच्या निवडणुकीपूर्वी शिवसेना ठाकरे गटाची नवी मुंबईमध्ये शक्ती वाढल्याचे पाहायला मिळाले आहे. नवी मुंबईच्या नेरुळ, बेलापूरसह इतर भागांमधील भाजप, काँग्रेस आणि अन्य पक्षांमधील पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी ठाकरे गटात प्रवेश केला. या पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमाला ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे उपस्थित होते. मातोश्रीवर हा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडला. पदाधिकाऱ्यांनी उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये शिवबंधन बांधून घेतले. काहींना खुद्ध उद्धव ठाकरे यांनी शिवबंधन बांधल्याचेही पाहायला मिळाले. नवी मुंबईप्रमाणे विदर्भातून काही पदाधिकारीही ठाकरे गटात प्रवेश करण्यासाठी मातोश्री येथे जमले होते. हा पक्षप्रवेशाचा सोहळा भाजपसाठी मोठा धक्का मानला जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fact Check: NEETचा पेपर पुन्हा फुटला? टेलिग्रामवरून NEETची प्रश्नपत्रिका व्हायरल?

बेस्टचा संप, रिक्षाचालकांकडून लूट, सामच्या स्टिंगमध्ये लुटीचा पर्दाफाश

उद्धव ठाकरेंना आणखी एक धक्का बसणार? ठाकरेसेनेचे 14 आमदार फूटणार; राजकारणात खळबळ

ओमराजे फुटले, 15 हजार फॉलोअर्स घटले, सोशल मीडियावर ओमराजेंविरोधात संताप

फुलांच्या वर्षावात, राजाभाऊ नाशकात, कोट्यवधींची ऑफर धुडकावणारे राजाभाऊ, ठाकरेंच्या निष्ठावानानं फोडलं ऑपरेशन टायगरचं बिंग

SCROLL FOR NEXT