Maharashtra Politics  x
महाराष्ट्र

Maharashtra Politics : बीडमध्ये शरद पवार गटाला मोठा धक्का, पंकजा मुंडेंचे वर्चस्व कायम

Beed Politics : बीडच्या वैद्यनाथ बँकेच्या निवडणुकीत शरद पवार गटाला मोठा धक्का बसला आहे. या निवडणुकीमध्ये पंकजा मुंडे यांनी त्यांचे वर्चस्व कायम राखले असल्याचे पाहायला मिळत आहे.

Yash Shirke

योगेश काशिद, साम टीव्ही, प्रतिनिधी

Beed : बीडमध्ये शरद पवार गटाला मोठा धक्का बसला आहे. वैद्यनाथ बँकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे राजाभाऊ फड यांचा दारुण पराभव झाला आहे. राजाभाऊ फड यांना फक्त केवळ १४०७ मत मिळाली असून त्यांच्या समोरील उमेदवार रमेश कराड यांचा १४३१६ मतांनी विजय झाला आहे. या निवडणुकीत पहिल्यांदाच शरद पवार गटाने उमेदवार दिले होते. शरद पवार गटाचे तीन उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. यात प्रामुख्याने राजाभाऊ फड यांचा हा दारूण पराभव आहे. वैद्यनाथ बँकेच्या निवडणुकीत पहिल्यांदाच मुंडे बहीण भाऊ एकत्र होते. पंकजा मुंडे यांनी आपले वर्चस्व कायम राखल्याचे दिसून आले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

आमदार-खासदारांशी उद्धटपणे वागाल तर खबरदार...; अधिकाऱ्यांसाठी सरकारकडून नवे नियम जाहीर

Om Namah Shivaya Mantra Benefits: रोज १०८ वेळा ॐ नमः शिवाय मंत्राचा जप केल्याने शरीरावर आणि मनावर काय परिणाम होतो?

Chandrashekhar Bawankule : ओबीसींना आता १ रुपयात जमीन मिळणार! चंद्रशेखर बावनकुळेंचा निर्णय, सर्व विभागांना आदेश; पाहा सविस्तर

Maharashtra News Live Update: पश्चिम विदर्भातील 56 तालुक्यात दुष्काळ जाहीर

Pune Fort : पुण्याजवळ दडलाय इतिहासाचा खजिना! दोन डोंगरांवर वसलाय भव्य किल्ला

SCROLL FOR NEXT