Sanjay raut eknath shinde rajan vichare x
महाराष्ट्र

Sanjay Raut : त्यांनी राजन विचारेंचे पाय धुतले पाहिजे, संजय राऊत यांचा एकनाथ शिंदेंवर घणाघात; Video

Sanjay Raut Statement : आनंद दिघेंच्या फोटोवरुन राजकारण तापले आहे. संजय राऊत यांच्या विधानावर शिंदेसेना आक्रमक झाली आहे. यावरुन संजय राऊतांनी शिंदेंवर पलटवार केला आहे.

Yash Shirke

Sanjay Raut Video : एकनाथ शिंदे यांच्या बॅनरवर बाळासाहेब ठाकरे यांच्या फोटोच्या शेजारी आनंद दिघे यांचा फोटो छापण्यात आला. यावरुन आनंद दिघे हे नेते, उपनेते नव्हते. ते फक्त ठाण्याचे जिल्हाप्रमुख होते. बाळासाहेब ठाकरेंच्या बरोबरीने त्यांचा फोटो का लावता? असा सवाल संजय राऊत यांनी केला होता. या प्रकरणावरुन राजकारण तापले आहे.

आनंद दिघे यांच्याबाबत संजय राऊत यांनी केलेल्या वक्तव्यावरुन शिवसेना शिंदे गट आक्रमक झाला आहे. या फोटो प्रकरणामुळे ठाकरेसेना आणि शिंदेसेना आमनेसामने आली आहे. शिंदे गटाकडून संजय राऊत यांच्यावर निशाणा साधण्यात आला. यावर प्रतिक्रिया देताना मला विरोध करणारे टेंभी नाक्यावरचे टपोरी आहेत. त्यांनी राजन विचारेंचे पाय धुतले पाहिजे असे म्हणत राऊतांनी शिंदेंवर पलटवार केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: ढगांच्या गडगटासह मुंबई उपनगरात जोरदार पाऊस

Whatsapp Account Imporatant Tips: एका छोट्याशा चुकीमुळे व्हॉट्सॲप अकाउंट बॅन होऊ शकते का?

Main Entrance Vastu Tips : घराच्या दरवाज्याजवळ चुकूनही 5 गोष्टी ठेवू नका; सकारात्मक ऊर्जा दूर राहील

Sangli Tourism : सांगलीत ५ विरंगुळ्याची ठिकाणे, पाऊल ठेवताच मन आपोआप होईल फ्रेश

तुकाराम मुंढेंचं आता थेट FDAमध्येच सर्जिकल स्ट्राइक; 15 अधिकाऱ्यांवर कारवाईची टांगती तलवार; काय आहे प्रकरण?

SCROLL FOR NEXT