Dilip Walase Patil Saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics: उपसरपंचाचा ऐवढा मोठा बंगला असेल तर आमदाराचा केवढा पाहिजे, वळसे-पाटील यांची मिश्किल टिपणी

Dilip Walse Patil: आंबेगाव विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार दिलीप वळसे- पाटील हे शिंदेवाडी येथे प्रचार सभेत बोलत असताना मतदारसंघाचे रुप बदलत यावरुन त्यांनी टिप्पणी केली.

Priya More

'सध्या गावातल्या उपसरपंचाचा ऐवढा मोठा बंगला असेल तर आमदाराचा केवढा पाहिजे.', अशी मिश्किल टिप्पणी दिलीप वळसे-पाटील यांनी केली. आंबेगाव तालुक्यातील शिंगेवाडी गावच्या प्रचार सभेत त्यांनी हे वक्तव्य केले. आंबेगाव विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार दिलीप वळसे- पाटील हे शिंदेवाडी येथे प्रचार सभेत बोलत असताना मतदारसंघाचे रुप बदलत यावरुन त्यांनी टिप्पणी केली.

प्रचारसभेदरम्यान दिलीप वळसे-पाटील यांना पुढे एक मोठा बंगला दिसला. एवढ्या छोट्या वाडीत एवढा मोठा बंगला असं वळसे पाटलांनी म्हणताच ग्रामस्थांनी हा बंगला उपसरपंचांचा असल्याचे सांगितले. हे ऐकताच उपसरपंचाचा एवढा मोठा बंगला असेल तर आमदाराचा बंगला केवढा पाहिजे अशी मिश्किल टिप्पणी वळसे पाटलांनी केली. यावळे प्रचारसभेला उपस्थित असलेल्या सर्वांमध्ये एकच हाशा पिकला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kalyan Traffic Update : कल्याणमध्ये वाहतुकीत मोठा बदल! 'या' मार्गांवर निर्बंध, जाणून घ्या पर्यायी मार्ग

Vastu Tips: घराच्या नेमप्लेटमध्ये दडलंय यशाचं रहस्य, लाकडी- दगडाची की धातूची; कोणती असते शुभ?

Rishi Panchami Bhaji : ऋषी पंचमीच्या दिवशी 'या' २१ भाज्यांचा दाखवा नैवेद्य , वाचा रेसिपी

Maharashtra News Live Update: मनोज जरांगे पाटील यांच्या आझाद मैदान आंदोलनाला पोलिसांनी पुन्हा परवानगी नाकारली...

Blood Pressure : केळी ब्लड प्रेशरसाठी का फायदेशीर असतात का?

SCROLL FOR NEXT