Girish Mahajan and Gulabrao Patil political banter in Jalgaon saam tv
महाराष्ट्र

'गिरीश महाजन संकटमोचक आहे, पण लय लफडेबाज माणूस'; गुलाबराव पाटलांचं विधान

Gulabrao Patil : जळगावमधील राजकीय कार्यक्रमात मंत्री गुलाबराव पाटील यांनी गिरीश महाजन यांना मिश्कील टोला लगावला. 'संकटमोचक आहेत, पण लय लफडेबाज माणूस' या विधानाने मंचावर हशा पिकला.

Bharat Jadhav

जिल्हा बँकेत उद्या भाजपची दोन उमेदवार माघार घेतील, असं म्हणत गिरीश महाजन संकटमोचक आहेत, पण ते लफडेबाज आहेत असा मिश्कील टोला गुलाबराव पाटील यांनी लगावलाय. जळगावमधील एका राजकीय कार्यक्रमात बोलताना ही विधान केलंय. गिरीश महाजन हे लफडेबाज माणूस असल्याचं म्हणताच मंचावरील नेत्यांमध्ये हशा पिकला. राजकारणातील घराणेशाहीवरून मंत्री गुलाबराव पाटील यांनी व्यासपीठावर उपस्थित गिरीश महाजन तसेच आमदारांना जोरादार टोलेबाजी केली. जिल्हा बँक निवडणुकीत माघारी आणि राजकारणावरून मंत्री गुलाबराव पाटलांनी मंत्री गिरीश महाजन यांना टोला मारला. मंत्री गिरीश महाजन कार्यक्रमाला तब्बल 1 तास उशिरा आल्याने मंत्री गुलाबराव पाटलांनी त्यांना टोला लगावला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: जुहू कोळीवाडा स्मशानभूमीजवळ व्हीबीएसएल साइटवर क्रेन कोसळली

Fact Check: 'द रॉक'ला टीबीची लागण? टीबीमुळे हट्टाकट्टा रॉक झाला हाडकुळा?

जिल्हा बँक निवडणुकीत मातब्बर नेत्यांना हायकोर्टाचा मोठा धक्का; सहा माजी संचालकांचे याचिका फेटाळली

IAS Transfer: १६ IAS अधिकाऱ्यांसह ५ जिल्हाधिकाऱ्यांच्याही तडकाफडकी बदल्या, प्रशासनात मोठा फेरबदल

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची बातमी! पुन्हा ई-केवायसी प्रक्रियेला सुरुवात; १५०० रुपये कधी मिळणार?

SCROLL FOR NEXT