Maharashtra Politics x
महाराष्ट्र

Maharashtra Politics : काँग्रेसला मोठा झटका, नाना पटोले यांचे निकटवर्तीय भाजपात जाणार

Maharashtra Political News : यवतमाळ जिल्ह्यामध्ये काँग्रेसला मोठा झटका बसला आहे. काँग्रेसचे नेते देवानंद पवार यांनी पक्षाची साथ सोडल्याचे जाहीर केले आहे.

Yash Shirke

Maharashtra : काँग्रेसच्या गोटातील यवतमाळ जिल्हा परिषदचे माजी शिक्षण सभापती तथा प्रदेश काँग्रेसचे माजी सरचिटणीस आणि काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखल असलेले 'देवानंद पवार' भाजपच्या वाटेवर असून त्यांनी आपली भूमिका स्पष्ट करीत जिल्ह्यातील काँग्रेस नेतृत्वासह राज्य आणि राष्ट्रीय नेतृत्वावर तोफ डागत काँग्रेसची साथ सोडल्याचे जाहीर केले. यामुळे येणाऱ्या संभाव्य काळात जिल्ह्यात राजकीय भूकंप होण्याची स्पष्ट चिन्हे असून काँग्रेस मधील अंतर्गत दुफाळी या भूकंपाला कारणीभूत ठरण्याची शक्यता वर्तविली जात आहे.विशेष म्हणजे येत्या 13 सप्टेंबर रोजी यवतमाळ येथे मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत भाजपात पक्ष प्रवेश करणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kalyan : ईईssssss....आईस्क्रीममध्ये आढळली सापाच्या पिल्लाएवढी कीड, खाण्याआधी दहा वेळा विचार करा!

Moti Mangalsutra Designs: वटपौर्णिमेला खास लूक हवा? मोती मंगळसूत्राच्या या 7 ट्रेंडी सुंदर डिझाइन्स नक्की पाहा

Maharashtra News Live Update: परभणी जिल्ह्यातील विविध ठिकाणी जोरदार पावसाची हजेरी

पब्लिक ट्रान्सपोर्टमधला जबरदस्त चमत्कार! एकाच स्टेशनवर थांबणार मोनो, मेट्रो आणि मुंबई लोकल

Chanakya Niti: ही ५ ठिकाणं, तिथं कंजूषपणे वागा; कधीच होणार नाही पाकीट रिकामं, बँक बॅलन्स तर कडकच!

SCROLL FOR NEXT