Shinde Vs Thackeray SAAM TV
महाराष्ट्र

Maharashtra Politics: महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षावर आज महासुनावणी, ठाकरे गटानंतर आता शिंदेंचे वकील बाजू मांडणार

Shinde Vs Thackeray: आत्तापर्यंत ठाकरे गटाच्या वतीने ज्येष्ठ वकील ॲड कपील सिब्बल, ॲड अभिषेक मनू सिंघवी यांनी बाजू मांडली. आता शिंदे गटाचे वकील त्यांची बाजू मांडणार आहे.

Shivaji Kale

Shivsena News: महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाला उद्यापासून सलग तीन दिवस सुनावणीला सुरूवात होणार आहे. आत्तापर्यंत ठाकरे गटाच्या वतीने ज्येष्ठ वकील ॲड कपील सिब्बल, ॲड अभिषेक मनू सिंघवी यांनी बाजू मांडली. आता ठाकरे गटाने बाजू मांडल्यानंतर आज शिंदे गटाचे वकील बाजू मांडणार आहे.

शिंदे गटाच्या वतीने ॲड हरीष साळवे, ॲड निरज किशन कौल, ॲड मनिंदर सिंह बाजू मांडणार आहेत. तसंच राज्यपालांच्या वतीने तुषार मेहता बाजू मांडतील. त्यामुळे आता शिंदे गटाचे वकील काय युक्तिवाद करतात याकडे राज्याचं लक्ष लागलं आहे. (Latest Marathi News)

या दोन्ही पक्षांसोबतच जनतेच्या वतीने ॲड असिम सरोदे यांच्यासारख्या वकीलांनी याचिका दाखल केल्या आहेत. त्यांना देखील न्यायालय बाजू मांडण्याची संधी देऊ शकते. त्यामुळे उद्यापासून सुरू होणाऱ्या सुनावणीत शिंदे गट, राज्यपाल आणि जनतेच्या वतीने वकील युक्तीवाद करतील. (Latest Political News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gold Rate Today: सोनं खरेदीची सुवर्णसंधी! १ तोळा सोन्याचे दर किती? वाचा 18k- 22k आणि 24k चे आजचे दर

Maharashtra News Live Update :रायगडात महायुतीमध्ये खटके सुरूच, दळवी आणि तटकरे यांच्यात जुंपली

Phone battery: प्रत्येकवेळी मोबाईल 100% चार्ज करणं योग्य आहे का?

Eknath Shinde : महाराष्ट्रात घडामोडींना वेग! एकनाथ शिंदे थेट दिल्लीत; मोदींच्या भेटीनंतर राजकारणाला नवी दिशा मिळणार?

RBI Repo Rate: तुमचा हप्ता पुन्हा महाग होणार? RBI च्या बैठकीतून समोर आली धडकी भरवणारी बातमी

SCROLL FOR NEXT