Deputy CM Eknath Shinde Saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics: मुंडे, कोकाटेंनंतर आता शिंदे अडचणीत येणार? निकृष्ट पाईपलाईन प्रकरण भोवणार?

Deputy CM Eknath Shinde: धनंजय मुंडे, माणिकराव कोकाटेंनंतर आता राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अडचणीत येणार आहेत. यवतमाळ जिल्ह्यात निकृष्ट पाईपलाईन प्रकरणात ते अडचणीत येणार असल्याचे म्हटले जात आहे.

Priya More

मंत्री धनंजय मुंडे आणि माणिकराव कोकाटे यांच्यापाठोपाठ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील अडचणीत येण्याची शक्यता आहे. यवतमाळ जिल्ह्यातील अमृत योजनेअंतर्गत निकृष्ट पाईपलाईन प्रकरणात एकनाथ शिंदेंचे नाव पुढे आले आहे. मुख्य सचिवांची हायकोर्टात धाव घेत माहिती दिली. बड्या अधिकाऱ्यांची नावे याप्रकरणात पुढे आली आहेत.

यवतमाळ शहरात नव्याने अमृत योजनेअंतर्गत टाकण्यात येणाऱ्या निष्कृष्ट पाईपलाईन प्रकरणात जबाबदार म्हणून तात्कालीन नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांचे नाव खुद्द राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सैनिक यांनी पुढे करीत गौप्यस्फोट केला. मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाने जबाबदार अधिकाऱ्यांचे नाव विचारल्यानंतर सैनिक यांनी शपथपत्र सादर करीत न्यायालयाला तात्कालीन मंत्री आणि उच्च पदस्य अधिकाऱ्यांच्या नावाची माहिती दिली यांच्यावर काय कारवाई करणार अशी विचारणा हायकोर्टाने केली असून तीन आठवड्यात त्यावर उत्तर मागितले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Beed Crime: बीड हादरले! तरूणावर चाकूने सपासप वार, हॉटेलबाहेर जागीच संपवलं

Maharashtra Monsoon Session: विरोधकांनी बहिष्कार सोडून चर्चेला यावे : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Maharashtra News Live Update: ओमराजांच्या निवासस्थानाबाहेर शिवसेना शिंदे गटाचे कार्यकर्ते जमले

Kalyan Crime: कल्याणमधील उच्चभ्रू सोसायटीत ड्रग्जची विक्री, फ्लॅटवर छापा टाकत २० किलो गांजा जप्त; महिलेसह दोघांना अटक

Operation Tiger: आम्ही ऑपरेशन अर्धवट ठेवत नाही, लवकरच ब्रेकिंग न्यूज मिळेल; एकनाथ शिंदेंचे सूचक विधान

SCROLL FOR NEXT