Ravikant Tupkar, Buldhana Saam Tv
महाराष्ट्र

Ravikant Tupkar News: रविकांत तुपकर भाजपमध्ये जाणार?; पक्षातील बड्या नेत्याकडून खुली ऑफर

Political News: भाजपच्या राज्य ओबीसी सेलचे समन्वयक डॅा.आशिष देशमुख यांनी ॲाफर तुपकरांना ही ऑफर दिली आहे.

साम टिव्ही ब्युरो

Maharashtra Political News: राजकीय वर्तृळातून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. भाजपकडून शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांना ॲाफर देण्यात आली आहे. रविकांत तुपकर यांनी काल पक्षनेतृत्वावर टीका केली होती. (Latest Marathi News)

रविकांत तुपकर पक्ष सोडत असल्याची चर्चा सुरू असतानाच आता त्यांना भाजपची ॲाफर असल्याची माहिती समोर आली आहे. भाजपच्या राज्य ओबीसी सेलचे समन्वयक डॅा.आशिष देशमुख यांनी ॲाफर तुपकरांना ही ऑफर दिली आहे.

शेतकरी संघटनेत बहुजन समाजाच्या नेत्यांवर अन्याय होत असल्याचा आरोप आहे. तुपकर यांनी पक्ष संघटनेवर दावा करण्यापेक्षा मोदींच्या नेतृत्त्वात भाजपमध्ये यावं, आम्ही स्वागत करायला तयार आहोत, अशी खुली ऑफर आशिष देशमुखांनी दिली आहे.

नाना पटोले यांची नानागिरी संपेल, लवकरच त्यांचं प्रदेशाध्यक्ष पद जाईल, अशा शब्दांत देखील आशीष देशमुखांनी खरमरीत टीका केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पुण्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आंदोलन; वाढत्या प्रदूषणास कारणीभूत व्यवस्थेचा विरोध करण्यासाठी आंदोलन

Malad Tourism: गुलाबी थंडी अगदी जवळच फिरायला जायचंय? मग मालाडमधील या जागा ठरतील बेस्ट ऑप्शन

Secret Santa Gifts : लाडक्या मित्रांसाठी 'सिक्रेट सांता' गिफ्ट्स, 500 रुपयांच्या आता युनिक भेटवस्तू

Pune News: पुण्यातील आदिवासी पाड्यात पहिल्यांदाच प्रकाश, ४० वर्षानंतर वीज पोहचली

आमदार सुनील शेळकेंच्या कुटुंबीयांवर जमिनीत उत्खननाचा आरोप, काकडेंकडून कारवाईची मागणी

SCROLL FOR NEXT