Maharashtra Live News Updates Saam tv
महाराष्ट्र

Maharashtra News Live Updates: पुणे शहरात १२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद

Marathi Breaking Live Marathi Headlines Updates 21 November 2024: आज दिनांक २१ नोव्हेंबर २०२४ महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी, विधानसभा निवडणूक मतदानानंतरचे अपडेट, एक्झिट पोल, महाराष्ट्रातली थंडी यासह मुंबई-पुण्यासह राज्यातील महत्वाचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर...

Priya More

Pune News: पुणे शहरात १२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद

पुणे शहरात १२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद

राज्यातील किमान तापमानात मोठी घट

पुढील आठवड्यात तापमानात आणखीन घट होणार

गेल्या रविवार पासून पुण्यात थंडीचा कडाका वाढला

आजपासून पुण्यासह राज्यात थंडीची लाट येण्याची शक्यता, हवामान शास्त्रज्ञांनी वर्तवली आहे

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update :रायगडात महायुतीमध्ये खटके सुरूच, दळवी आणि तटकरे यांच्यात जुंपली

निवडणूक आयोगाचा भयंकर गोंधळ! पदवीधर मतदार यादीत थेट उद्धव ठाकरेंचे नाव; राजकीय वर्तुळात खळबळ

8th Pay Commission: 2027 मध्ये सॅलरी वाढली तर 2026 च्या पैशांचं काय? 8व्या वेतन आयोगाबाबत महत्त्वाची अपडेट

Honey And Warm Water Benefits: कोमट पाण्यात मध मिक्स करून पिण्याचे फायदे काय?

Gautami Patil : गौतमी पाटीलचा आजवरचा सर्वात बोल्ड अन् ग्लॅमरस अंदाज, फोटो पाहून तुम्हीही म्हणाल 'कडक'

SCROLL FOR NEXT