पुणे पालिकेची आता ६ आरोग्य केंद्र ही रुग्णालयात रूपांतरित होणार आहेत
४९ कोटीच्या खर्चाला मान्यता देण्यात आली आहे
स्थायी समितीने या खर्चाला मान्यता दिली आहे
पुणे महापालिका महिलांच्या प्रसूतिगृहच बळकटीकरण करणार आहे
पुणे शहर आणि जिल्ह्यात भाजप आणि राष्ट्रवादीच्या मतदारसंघात शिवसेनेकडून जोरदार तयारी
आज बारामतीमध्ये एकनाथ भवनची करणार उदय सामंत पहाणी
बारामती आहे राष्ट्रवादीचा बालेकिल्ला बालेकिल्लातच शिवसेनेकडून एकनाथ भवन उभा केल जाणार
उदय सामंत यांच्या उपस्थितीत आज बारामती आणि पुणे जिल्ह्यात कार्यक्रम
अमरावती-
अमरावती जिल्ह्यातील मोर्शी नगरपरिषदेच्या इमारतीच्या छतावर मटन पार्टी केल्याचे प्रकरण...
मटन पार्टीच्या घटनेच्या निषेधार्थ मोर्शी मधील सामाजिक कार्यकर्त्यांकडून आज मोर्शी शहर बंदची हाक...
आज मोर्शी शहर मधील बाजारपेठा बंद ठेवण्याचा सामाजिक कार्यकर्त्यांच आवाहन...
धाराशिवमध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी बोलावलेल्या कारखानदार आणि शेतकरी संघटनेच्या बैठकीत ऊस दराबाबत कोणताही तोडगा नाही
सलग दुसऱ्या बैठकीला कारखाना चेअरमन गैरहजर, पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत पुढील बैठक
उसाला 3500 रुपये पहिली उचल आणि त्यानंतर 200 रुपयांच्या पुढील हप्ते देण्याची संघटनेची मागणी
कारखान्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला नाही तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.