Maharashtra News Live Update Saam Tv News
महाराष्ट्र

Maharashtra News Live Update: पुणे शहरातील वाढीव पाणी कपातीचा निर्णय लांबणीवर

Marathi Breaking Live Headlines Updates: राष्ट्रवादीचे विलिनीकरण चर्चा, शरद पवार, सुनेत्रा पवार, राज्यात थंडीची चाहूल, प्रदूषण वाढले, देश- विदेशातील महत्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...

Priya More

Pune: पुणे शहरातील वाढीव पाणी कपातीचा निर्णय लांबणीवर

पुणे शहरातील वाढीव पाणी कपातीचा निर्णय लांबणीवर

पाटबंधारे विभागासोबतच्या निर्णयानंतर अंमलबजावणी, महापौर पाठविणार पत्र

पुणे शहरासाठी पाटबंधारे विभागाने १३ टीएमसी पाणी कोटा मंजूर केला आहे, पण त्यावर महापालिकेसोबत चर्चा केली जावी, असे पत्र पाटबंधारे विभागाला पाठविण्यात येणार आहे

या चर्चेनंतरच पाणी कपात वाढवण्यासंदर्भात निर्णय होणार

पुण्याला पाणी पुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणातही गेल्यावर्षीपेक्षा सहा टीएमसी पाणीसाठा कमी आहे. त्यामुळे भविष्यात भीषण पाणी टंचाई निर्माण होण्याची शक्यता

Yavatmal: विहीर खोलीकरण बोअरवेल खोदकाम करण्यास परवानगी

विहीर खोलीकरण बोअरवेल खोदकाम करण्यास परवानगी

यवतमाळ जिल्हाधिकाऱ्यांनी काढले आदेश,15 डिसेंबर पर्यंत आदेश लागू

भूजल पातळी व जलसाठ्याचे व्यवस्थापन करण्याच्या उद्देशाने होती बंदी

Nagpur: सर्वोच्च न्यायालयाचा जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या आरक्षणाबाबत महत्त्वपूर्ण निर्णय

- मतदारसंघाचे आरक्षण ठरवण्याचा अधिकार मतदार किंवा उमेदवारांना नसल्याचे न्यायालयाचे स्पष्ट मत

- महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमधील ‘झिरो रोस्टर’ला आव्हान देणारी विशेष अनुमती याचिका फेटाळली

- न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची आणि न्यायमूर्ती व्ही. मोहना यांच्या खंडपीठाचा निर्णय

- महाराष्ट्र सरकारने २० ऑगस्ट २०२५ रोजी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांसाठी २०२५ चे नवीन नियम लागू केले

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Weather Update: चक्रीवादळाचा धोका! १३ राज्यात वादळी वाऱ्यासह तुफान पाऊस; महाराष्ट्रात थंडीचा कडाका वाढला

Tuesday Horoscope : कामात डोकं शांत ठेवा! 4 राशींना धनलाभ होण्याची शक्यता; वाचा मंगळवारचे राशीभविष्य

Maharashtra Politics: ऑपरेशन टायगर 3.0 आधी उद्धव ठाकरेंची खेळी; शेकडो शिवसेना कार्यकर्त्यांचा ठाकरे गटात प्रवेश,शिंदे गटाला जोरदार धक्का

पाच राज्याच्या विधानसभा निवडणुकांसाठी काँग्रेसनं आखली रणनीती; सतेज पाटलांवर सोपवली मोठी जबाबदारी

Weather Update:145 किमीच्या वेगानं येतंय चक्रीवादळ; सोसाट्याच्या वाऱ्यासह 13 राज्यात कोसळणार मुसळधार पाऊस

SCROLL FOR NEXT