दिवाळीत पाण्याची मागणी अडीच कोटी लिटरने घटली
दिवाळीच्या सुट्यांमुळे पुण्यातील रस्त्यांवरील गर्दी ओसरली,
भर रस्त्यात रात्री दरम्यान एसटीबस बंद पडल्याने बसमधील प्रवाशांची गैरसोय लक्षात घेता राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांनी आपला ताफा थांबून मदतीचा हात पुढे केला
अंधारात अडकलेल्या प्रवाशांना आपल्या ताब्यातील डीव्ही वाहनातून थेट प्रवाशांना घरापर्यंत पोहोचविण्याची व्यवस्था करून त्यांनी माणुसकीचे दर्शन घडविले.
मुंबईतील कोस्टल रोड टनेलच्या उत्तर वाहिनीवर मध्यरात्री सहा वाहनांचा अपघात.
१३ नोव्हेंबर रोजी रात्री २:३३ वाजण्याच्या सुमारास CP 9 आणि CP 10 दरम्यान अपघात.
एकूण सहा वाहनांचा अपघातात समावेश.
सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी नाही
मुंबई गोवा महामार्गावर अंजणारी ब्रीजवर दुसरा मोठा अपघात
गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या ट्रकची खासगी बसला (लझरी) मागून धडक
अपघातात ३० जण जखमी, चार प्रवासी गंभीर जखमी
धडक एवढी मोठी कि खासगी बस झाली पलटी
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.