Maharashtra News Live Update Saam Tv News
महाराष्ट्र

Maharashtra News Live Update: दुष्काळाच्या झळा तीव्र, वाशिम शहराच्या पाणीपुरवठ्यात 35 टक्क्यांनी कपात

Marathi Breaking Live Headlines Updates : आज दिवाळी पाडवा, एकनाथ शिंदेंचा दौरा, गोकुळ अध्यक्षपदाची निवडणूक, राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची चर्चा, शरद पवार, राष्ट्रवादी काँग्रेस विलिनीकरण चर्चा, राज्यात थंडीची चाहूल, देश- विदेशातील महत्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...

Priya More

Mumbai: मुंबईत हेरॉईनची तस्करी करणाऱ्या आंतरराज्य टोळीचा मालवणी पोलिसांकडून पर्दाफाश

- मुंबईत हेरॉईनची तस्करी करणाऱ्या आंतरराज्य टोळीचा मालवणी पोलिसांकडून पर्दाफाश

- उत्तराखंडसह इतर राज्यांतून मुंबईत हेरॉईन आणून विक्री करणारी टोळी पोलिसांच्या जाळ्यात

- या प्रकरणात आतापर्यंत चार आरोपींना अटक

- नूरआलम नौशाद अन्सारी आणि आर्यन कुर्बान गौर या दोन मुख्य आरोपींना विलेपार्ले परिसरातून अटक

- यापूर्वी एजाज अफसरअली शेख आणि मोहम्मद दानिश इकराम ताजपुरा यांना अटक

 Washim: दुष्काळाच्या झळा तीव्र, वाशिम शहराच्या पाणीपुरवठ्यात 35 टक्क्यांनी कपात

वाशिम जिल्ह्यात दुष्काळाच्या झळा तीव्र झाल्या असून, वाशिम शहराला करण्यात येणाऱ्या पाणीपुरवठ्यात नोव्हेंबर महिन्यात पहिल्यांदाच 35 टक्क्यांनी कपात करण्यात आली आहे.

यापूर्वी शहराला दररोज १ कोटी ४० लाख लिटर पाणीपुरवठा केला जात होता.मात्र आता हा पुरवठा कमी करून १ कोटी लिटर करण्यात आला आहे.

दररोज शहराच्या पाणीपुरवठ्यात ४० लाख लिटरची पाणी कपात करण्यात आली आहे..

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

NCP Merger:राष्ट्रवादी काँग्रेसचं विलिनीकरण होणार? दोन्ही गटांकडून आमदारांसोबत चर्चा सुरु

Tuesday Horoscope : ‘या’ ३ राशींची सर्वात भयानक स्टेज; वाचा आजचे राशीभविष्य

दिवाळी दिवशीच धाराशिवमध्ये अग्नितांडव; एकाच घरातील 6 जणांचा होरपळून मृत्यू

Gokul Chairman Election: गोकुळसाठी सतेज पाटलांचा 'संघर्ष मोर्चा; संभाजीनगर खंडपीठाचा पाटलांना धक्का

Ajit Pawar Plane Crash: अजितदादांच्या घातपातात तटकरेंचा हात? महायुतीतील नेत्यांचाच खळबळजनक दावा

SCROLL FOR NEXT