Government Decision  
महाराष्ट्र

Government Decision: आधी पार्किंगची सोय बघा नाहीतर...; कार खरेदी करण्यावर सरकार कठोर नियम लागू करण्याच्या तयारीत

Government Decision: रस्त्यावरील वाहनांच्या संख्येसोबतच पार्किंगचा प्रश्नही गंभीर बनलाय. या समस्येला लगाम घालण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र सरकारकडून पावलं उचलण्यात येत आहे.

Bharat Jadhav

सध्या कार खरेदी करण्याचं प्रमाण वाढलंय. रस्त्यावर वाहनांचे प्रमाण वाढल्यानं रहदारी वाढली आहे, शिवाय पार्किंगचा मोठा प्रश्न निर्माण झालाय. या समस्येला लगाम घालण्यासाठी महाराष्ट्र सरकारन मोठा निर्णय घेण्याचा विचारात आहे. त्यामुळे कार खरेदी करणाऱ्यांसमोरील अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. नागरिकांना कार घेण्या आधी पार्किंगची सोय पाहावी लागणार आहे.

काही वर्षांत कार खरेदी करणाऱ्यांचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलंय. त्यामुळे रस्त्यावरील वाहनांच्या संख्येसोबतच पार्किंगचा प्रश्नही गंभीर बनलाय. या समस्येला आळा घालण्यासाठी महाराष्ट्र सरकारकडून पावलं उचलण्यात येत आहेत. सरकार याबाबत जो निर्णय घेण्याच्या विचारात आहे त्या निर्णयामुळे कार खरेदी करणाऱ्यांसमोरील अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

आता महाराष्ट्रामध्ये कार खरेदी करण्यासाठी इच्छूक असणाऱ्यांना पार्किंग स्पेस उपलब्ध असल्याचा पुरावा द्यावा लागणार आहे. त्यानंतरच त्यांना कार खरेदी करता येईल, या निर्णयामुळे नागरिकांचा हिरमोड होण्याची शक्यता आहे. शिवाय या निर्णयामुळे सरकारला नागरिकांचा रोष देखील सहन करावा लागेल, अर्थात हा निर्मय अद्याप झालेला नाहीये

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update :रायगडात महायुतीमध्ये खटके सुरूच, दळवी आणि तटकरे यांच्यात जुंपली

MLC Election: मोठी बातमी! विधानपरिषदेसाठी ठाकरेसेनेकडून यादी जाहीर, कुणाला कुठे मिळाली संधी?

High blood pressure: रोजच्या ताटातले हे 6 पदार्थ वाढवतायत तुमचं ब्लड प्रेशर

निवडणूक आयोगाचा भयंकर गोंधळ! पदवीधर मतदार यादीत थेट उद्धव ठाकरेंचे नाव; राजकीय वर्तुळात खळबळ

8th Pay Commission: 2027 मध्ये सॅलरी वाढली तर 2026 च्या पैशांचं काय? 8व्या वेतन आयोगाबाबत महत्त्वाची अपडेट

SCROLL FOR NEXT