Disha Salian Saam Tv
महाराष्ट्र

Disha Salian Death Case: दिशा सालियान मृत्यू प्रकरणी SIT ची स्थापना, मृत्यूचं गूढ उकलणार

Disha Salian : सुशांत सिंग राजपूतची मॅनेजर दिशा सालियनच्या मृत्यूप्रकरणी राज्य सरकारने मंगळवारी एसआयटी (SIT)चौकशीचे आदेश दिले आहेत. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सालियन यांच्या मृत्यूच्या चौकशीसाठी विशेष तपास पथक स्थापन करण्यात येणार असल्याची माहिती विधानसभेत दिली होती.

Bharat Jadhav

SIT For Disha Salian Death Case:

दिशा सालियनच्या मृत्यूची चौकशी एसआयटी मार्फत केली जाणार आहे. राज्य सरकारने याप्रकरणी एसआयटी स्थापन करण्याची घोषणा केली आहे. याप्रकरणी महाराष्ट्र सरकारने पोलिसांना लेखी आदेश दिले आहेत. दरम्यान दिशा ही दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूतची मॅनेजर होती.गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सालियन यांच्या मृत्यूच्या चौकशीसाठी विशेष तपास पथक स्थापन करण्यात येणार असल्याची माहिती विधानसभेत दिली होती. (Latest News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: जत तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करण्याची सरकारला सुबुद्धी दे, गणरायाला दुष्काळग्रस्तांचे आरती करून साकडे

Rain Alert: शेतकऱ्यांना दिलासा! राज्यभर वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा अंदाज, २३ जिल्ह्यांना इशारा

Matcha Tea : सकाळी की संध्याकाळी? माचा चहा पिण्याची योग्य वेळ कोणती?

Monday Horoscope : चांदीच चांदी होणार! या 5 राशींना मिळणार नशिबाची साथ, पैशांचा मार्ग होणार मोकळा; वाचा सोमवारचे राशीभविष्य

Kalyan Crime: माझ्या एरियात धंदा करायचा असेल तर...; कल्याणमध्ये 'मज्जू' भाईची दहशत, व्यावसायिकाला बंदुकीचा धाक दाखवला अन्...

SCROLL FOR NEXT