gomata Saam Tv
महाराष्ट्र

Rajyamata Gomata : देशी गाय मतांची 'साय'? निवडणुकीआधी महायुती सरकारची 'गोमाता' रणनीती, पाहा व्हिडिओ

Sandeep Chavan

मुंबई : महायुती सरकारने देशी गायींना राज्य मातेचा दर्जा दिलाय...विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सरकारने मोठा निर्णय घेतलाय...भारतीय परंपरेत गायीला प्रचंड महत्त्व आहे...हिंदू धर्मात गायीचं शेण, गोमूत्राचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो...त्यामुळे गोमाता संरक्षणासाठी हा सरकारचा मास्टरस्ट्रोक मानला जातोय...

गायीचं महत्त्व?

गायीला कामधेनूही म्हटलं जातं. राज्यात गायीच्या विविध प्रजाती आढळतात. मराठवाड्यात देवनी, लालकंधारी या गायी आढळतात. तर पश्चिम महाराष्ट्रात खिल्लारी, उत्तर महाराष्ट्रात डांगी गायी आढळतात. तर विदर्भात गवलाऊ अशा जातींच्या गायी आढळतात.

राज्यात दिवसेंदिवस गायींची संख्याही कमी होताना दिसत असल्याचं जीआरमध्ये म्हटलंय...मानवी आहारातील गायीच्या दूधाचं महत्त्व आहे...गायीचं शेण आणि गोमूत्राचं महत्त्व पाहता गायीला राज्यमाता घोषित करण्याचा निर्णय घेण्यात आलाय...निर्णय जाहीर होताच शिंदे, फडणवीसांनी गायींची पूजा केली...

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Anupam Kher: 500 च्या नोटेवर अनुपम खेर? काय आहे व्हायरल व्हिडिओमागचं सत्य? जाणून घ्या

Nitin Gadkari: 'लाडकी'चा भरोसा नाय! गडकरींच्या विधानानं सरकारची कोंडी

Maharashtra Politics : गोरगरीब विद्यार्थ्यांची थट्टा; दादा कोंडके स्टाईल सरकारी गणवेशावरून विरोधक बरसले, पाह व्हिडिओ

Laxman Hake Explanation: '⁠मी मद्यप्राशन केलेलं नाही, कोणतीही टेस्ट करायला तयार', मराठा आंदोलकांच्या आरोपांवर लक्ष्मण हाके यांचं स्पष्टीकरण

Heatlh Tips: सांधेदुखीने त्रस्त आहात? घरीच करा हे ५ उपाय, झटक्यात मिळेल आराम

SCROLL FOR NEXT