ULHASNAGAR saam tv
महाराष्ट्र

Maharashtra Exit Polls: उल्हासनगरमध्ये सत्तांतर होणार? ओमी कलाणी की कुमार आयलानी कोण बाजी मारणार?

Ulhasnagar Vidhansabha: उल्हासनगरमध्ये ओमी कलाणी की कुमार आयलानी कोण बाजी मारणार?

Ankush Dhavre

Ulhasnagar Vidhansabha, Exit Polls Sabha: उल्हासनगर हा मतदारसंघ अतिशय महत्वाचा मानला जातोय. उल्हासनगमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गट आणि भाजप यांच्यात जोरदार लढत पाहायला मिळाली. शरद पवार गटाकडून ओमी कलाणी तर भाजपकडून कुमार आयलानी मैदानात उतरले होते. दोन्ही उमेदवारांनी पूर्ण जोर लावला. मात्र ओमी कालानी यांना संभाव्य आमदार म्हटलं जात आहे.

मुख्य बाब म्हणजे भाजपचे कुमार आयलानी हे विद्यमान आमदार आहेत. २०१९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकींमध्ये ते मोठ्या फरकाने जिंकून आले होते. मात्र यावेळी त्यांना धक्का बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे उल्हासनगरमध्ये सत्तांतर होण्याची चिन्ह आहेत.

उल्हासनगरमध्ये ५ उमेदवारांमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळाली. उल्हासनगर मतदारसंघ हा सिंधी मतदारसंघ म्हणून ओळखला जातो. उल्हासनगरमध्ये ५४ टक्के मतदान झालंय. ओमी कालानी यांच्या प्रचारासाठी पप्पु कालानी यांनीही प्रचारात जोर लावल्याने त्यांना संभाव्य आमदार म्हटलं जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : तेरा वर्षांच्या मुलीची हत्या करणाऱ्याचा एन्काऊंटर करा; तृप्ती देसाईंची संतप्त मागणी

Kaas Pathar : फुलांनी बहरलेले नंदनवन, 'कास पठार 'चं सौंदर्य पर्यटकांना खुणावते

Karisma Kapoor: दिवाळी स्पेशल करिश्मा कपूरच्या बोल्ड साडी लूक पाहून चाहाते घायाळ, PHOTO व्हायरल

Dhanashree Kadgaonkar Photos: मन तळ्यात मळ्यात.. जाईच्या कळ्यात, टिव्हीच्या वहिनीसाहेबाचं सौंदर्य खुललं

ट्रेकिंग करताना पक्षाघात, पण ८४ वर्षीय करवंदे काका हरले नाहीत; १७०६ वेळा सर केला सिंहगड किल्ला!

SCROLL FOR NEXT