chandvad saam tv
महाराष्ट्र

Maharashtra Exit Polls: चांदवडमध्ये पुन्हा कमळ फुलणार? राहुल आहेर होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Chandvad Vidhansabha Exit Poll: चांदवडमध्ये राहुल आहेर आणि शिरीशकुमार कोतवाल यांच्यात चुरशीची लढत पाहायला मिळाली.

Ankush Dhavre

Polls Of Maharashtra: राज्यात बुधवारी (२० नोव्हेंबर) विधानसभेसाठी मतदान पार पडलं. नाशिक जिल्ह्यातील चांदवड मतदारसंघ अतिशय महत्वाचा मानला जातो. या मतदारसंघात भाजपच्या उमेदवाराने मैदान मारल्याचं चित्र दिसतंय.

चांदवड मतदारसंघात भाजप विरुरद्ध काँग्रेस अशी लढत पाहायला मिळाली. भाजपकडून राहुल आहेर हे निवडणुकीच्या रिंगणात होते. तर काँग्रेसकडून शिरीशकुमार कोतवाल हे निवडणुकीच्या रिंगणात होते. दोघांमध्येही अतिशय चुरशीची लढत पाहायला मिळाली. मात्र जनतेचा कौल राहुल आहेर यांच्या बाजूने असल्याचं कळतंय.

सकाळ समुहाच्या एक्झिट पोलनुसार, राहुल आहेर हे यंदाही निवडून येऊ शकतात. राहुल आहेर हे चांदवडचे विद्यमान आमदार आहेत. यापूर्वी २०१९ च्या निवडणुकीत चांदवडच्या जनतेने त्यांना निवडून दिलं होतं. त्यामुळे ते पुन्हा एकदा आमदार होऊ शकतात. चांदवडचे संभाव्य आमदार म्हणून राहुल आहेर हे आघाडीवर असल्याचं कळतंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Exit Polls of Maharashtra : पलूस कडेगाव मतदारसंघात काँग्रेस गड राखणार का? कोण होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls: पलूस-कडेगावमध्ये काँग्रेस गड राखणार? कोण बाजी मारणार? पाहा Exit Polls

Maharashtra exit polls : उदगीरमध्ये गुलाल कोण उधळणार? शरद पवार गट की अजित पवार गट? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls: उल्हासनगरमध्ये सत्तांतर होणार? ओमी कलाणी की कुमार आयलानी कोण बाजी मारणार?

Maharashtra Exit polls : बुलढाण्यात शिंदे गटाच्या संजय गायकवाड यांचा परभव होणार? कोण जिंकणार? पाहा एक्झिट पोल

SCROLL FOR NEXT