Maharashtra Assembly Session saam tv
महाराष्ट्र

Pavsali Adhiveshan 2023: वेदांता, टाटा एअरबससह मोठे उद्योग राज्याबाहेर कसे गेले? सरकार अधिवेशनातच सादर करणार श्वेतपत्रिका

Update on Monsoon session of Maharashtra Assembly : विधान परिषदेत उपस्थित करण्यात आलेल्या प्रश्नाला उद्योग खात्याने लेखी उत्तर देत ही माहिती दिली आहे.

साम टिव्ही ब्युरो

Maharashtra Pavsali Adhiveshan 2023 Updates:

राज्याच्या राजकारणातून एक मोठी बातमी समोर येत आहे. राज्यातून मोठे उद्योग राज्याबाहेर का गेले, याबाबत सरकरकडून या अधिवेशनात श्वेतपत्रिका काढली जाणार आहे. उद्योग मंत्री उदय सामंत हे ही श्वेतपत्रिका सादर करणार आहेत.

राज्यातून वेदांता, टाटा एअरबस सी २९५, सॅफ्रन व बल्क ड्रग पार्क हे मोठे उद्योग राज्याबाहेर कसे गेले? याबाबतची श्वेतपत्रिका उद्योगमंत्री उदय सामंत सादर करणार आहेत. विधान परिषदेत उपस्थित करण्यात आलेल्या प्रश्नाला उद्योग खात्याने लेखी उत्तर देत ही माहिती दिली आहे. (Tajya Marathi Batmya)

विद्यमान सरकारमुळे वेदांता, टाटा एअरबस सी २९५, सॅफ्रन व बल्क ड्रग पार्क हे मोठे उद्योग राज्याबाहेर गेले असा आरोप विरोधी पक्षांनी केला होता. माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी हा आरोप राज्य सरकारवर केला होता. त्यामुळे आता हे उद्योग राज्याबाहेर का गेले यावर सरकार स्वेतपत्रिका काढणार आहेत. (Latest Political News)

गेल्या काही वर्षात वेदांतासह अनेक मोठे उद्योग राज्याबाहेर गेले. ते कसे का गेले यावर ही श्वेत पत्रिका काढली जाणार आहे. याबाबत ६ महिन्यांपूर्वीच उद्योगमंत्र्यांनी घोषणा केली होती. सभागृहात येताच मंत्री उदय सामंत यांनी वेदांता, टाटा एअरबस सी २९५, सॅफ्रन व बल्क ड्रग पार्क हे मोठे उद्योग राज्याबाहेर कसे गेले याची श्वेत पत्रिका सादर करणार आहेत. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ankita Walawalkar : कचऱ्याचा ढीग पाहून अंकिता वालावलकर संतापली; म्हणाली- "गेटवर नाव महाराजांचं,पण..."

Maharashtra Live News Update : रायगडात सुनील तटकरे यांचा भरत गोगावले यांना दे धक्का

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना अजून एक धक्का! ९५२६ महिलांचे अर्ज बाद; कारण काय?

Samosa Recipe : चटपटीत-खुसखुशीत समोसा बनवायचाय? परफेक्ट भाजीची रेसिपी पाहा

Raj Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे जाणार राज ठाकरेंच्या घरी, तारीख ठरली?

SCROLL FOR NEXT