MNS Candidate Sixth List Saam Tv
महाराष्ट्र

MNS Candidate Sixth List: मनसेची सहावी यादी जाहीर; कोणाला कुठून मिळालं तिकीट? वाचा...

Maharashtra Assembly Election 2024: मनसेने आपली सहावी यादी जाहीर केली आहे. जाणून घ्या कोणाला कुठून तिकीट देण्यात आलं आहे.

Satish Kengar

विधानसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आपली सहावी यादी जाहीर केली आहे. सहाव्या यादीत मनसेच्या वतीने ३२ उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. यात नागपूर पूर्वमधून अजय मारोडे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तर परभणीमधून श्रीनिवास लाहोटी यांना उमेदवारी देण्यात आली आहे. यातच कोणाला कुठून तिकीट देण्यात आलं आहे, हे जाणून घेऊ...

कोणाला कुठून मिळालं तिकीट?

नंदुरबार: वासुदेव गांगुर्डे

मुक्ताईनगर: अनिल गंगतिरे

आर्वी: विजय वाघमारे

सावनेर श्री. घनश्याम निखाडे

नागपूर पूर्व: अजय मारोडे

कामठी: गणेश मुदलियार

अर्जुनी-मोरगाव: भावेश कुंभारे

गडचिरोली अहेरी: संदीप कोरेत

यवतमाळ राळेगाव: अशोक मेश्राम

नांदेड भोक: साईप्रसाद जटालवार

नांदेड उत्तर: सदाशिव आरसुळे

परभणी: श्रीनिवास लाहोटी

कल्याण पश्चिम: उल्हास भोईर

उल्हासनगर: भगवान भालेराव

पुणे आंबेगाव: सुनील इंदोरे

संगमनेर: योगेश सूर्यवंशी

अहमदनगर राहुरी: ज्ञानेश्वर गाडे (माऊली)

अहमदनगर नगर शहर: सचिन डफळ

बीड माजलगाव: श्रीराम बादाडे

रत्नागिरी दापोली: संतोष अबगुल

इचलकरंजी: रवी गोंदकर

भंडारा: अश्विनी लांडगे

अरमोरी: रामकृष्ण मडावी

संभाजीनगर कन्नड: लखन चव्हाण

अकोला पश्चिम: प्रशंसा मनोज अंबेरे

सिंदखेडा: रामकृष्ण पाटील

अकोट कॅप्टन सुनील डोबाळे

विलेपार्ले: जुईली शेंडे

नाशिक: प्रसाद दत्तात्रय सानप

देवळाली: मोहिनी गोकुळ जाधव

नाशिक मध्य: अंकुश अरुण पवार

जळगाव ग्रामीण: मुकुंदा आनंदा रोटे

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking News : आईच्या मृतदेहासोबत बंद खोलीत कोंडून घेतलं, १३ वर्ष घराबाहेर पडला नाही, नेमकं काय प्रकरण

Amravati : अमरावती जिल्ह्यात ३५ टक्के शेतकरी अतिवृष्टीच्या मदतीपासून दूरच; शासनाची हमी हवेतच

Maharashtra Politics : दिवाळीत धमाका! भाजपच्या गळाला मोठा मासा, ६ टर्म आमदार कमळ घेण्याच्या तयारीत

Maharashtra Live News Update : दिवाळीनिमित्त पुणे मेट्रोच्या वेळापत्रकात बदल

छत्रपती शिवाजी महाराज दिवाळी कसे साजरी करायचे? पाहा हे दुर्मिळ ७ फोटो

SCROLL FOR NEXT