Maharashtra Exit Poll Saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra Exit Poll: मलकापूर विधानसभेत काँग्रेसचे राजेश एकाडे होणार आमदार? पाहा Exit Poll

Saam Exit Poll: मलकापूर विधानसभेत काँग्रेसचे उमेदवार राजेश एकडे हे विजयी होण्याची शक्यता आहे. मलकापूर येथे शिंदे गटाला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.

Siddhi Hande

राज्यात सध्या विधानसभा निवडणूकीचे वारे वाहत आहे. उद्या निकाल जाहीर होणार आहे. त्याआधी एक्झिट पोल जाहीर करण्यात आले आहे. सामच्या एक्झिट पोलनुसार, मलकापूर विधानसभेत काँग्रेसचं पारडं जड झाल्याचे चित्र दिसत आहे. मलकापूरमध्ये काँग्रेसचे राजेश एकाडे विजयी होण्याची शक्यता आहे.

मलकापूर विधानसभेत काँग्रेस विरुद्ध शिवसेना शिंदे गट अशी लढत होणार आहे. काँग्रेसचे राजेश एकाडे विरुद्ध शिंदे गटाचे चैनसुख संचेती एकमेकांविरोधात उभे आहेत. तर मलकापूर मतदारसंघात चैनसूख संचेती यांचा पराभव होऊ शकतो.

मलकापूरमध्ये मागील पाच वर्षासाठी काँग्रेसचे राजेश एकाडे निवडून आले होते. त्यामुळेच यावर्षीही त्यांची वर्णी लागू शकते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

भाजपची ताकद वाढणार; समरजीत सिंह घाटगे यांची पुन्हा घरवापसी

इराणच्या निशाण्यावर थेट युएई; ट्रम्पच्या नादात आखात जळणार? VIDEO

Ashok Kharat Case : अशोक खरातच्या हवाला रॅकेटचं दुबई कनेक्शन? मोबाईलमधून बाहेर येणार खरातची 'कुंडली', वाचा खास रिपोर्ट

'VSR च्या रोहित सिंगला अटक करा'; जय पवारांची पहिल्यांदाच मागणी, नेमकं काय म्हणाले? VIDEO

महिला पतिव्रता दाखवण्यासाठी मोठं कुंकू अन् मंगळसूत्र घालते; माजी आमदाराची जीभ घसरली

SCROLL FOR NEXT