Sakal Exit Poll Saam Tv
महाराष्ट्र

Saam Exit Poll: कारंजामध्ये सई डहाके होणार आमदार?

Karanja Vidhan Sabha, maharashtra Exit Poll, M: कारंजामधून भाजपच्या सई डहाके संभाव्य आमदार आहेत. या मतदारसंघात शरद पवार गटाला मोठा फटका बसू शकतो.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

काल विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडले. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत कोण बाजी मारणार याकडे सर्वांचेच लक्ष लागलेले आहे. कारंजा मतदारसंघात सई डहाके संभाव्य आमदार आहे. त्यामुळे या मतदारसंघात भाजपला चांगलाच फायदा होणार असल्याचे दिसत आहे.

कारंजा मतदारसंघात भाजप विरुद्ध राष्ट्रवादी शरद पवार गट अशी लढत होणार आहे. या मतदारसंघात सई डहाके विरुद्ध ज्ञायक पटनी अशी लढत पाहायला मिळत आहे. या मतदारसंघात राष्ट्रवादी शरद पवार गटाला फटका बसण्याची शक्यता आहे.

ज्ञायक पटनी यांचे वडील भाजपकडून निवडणूक लढले होते. ते आमदारदेखील झाले होते. त्यामुळे ज्ञायक पटनी यांना भाजपकडून तिकीट मिळेल, अशी अपेक्षा होती. परंतु सई डहाके यांना उमेदवारी दिल्याने ज्ञायक पटनी यांनी शरद पवार गटात प्रवेश करुन भाजपला आव्हान दिले होते. मात्र, आता या मतदारसंघात सई डहाके निवडून येणार असल्याचे चित्र दिसत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Exit Polls of Maharashtra : पलूस कडेगाव मतदारसंघात काँग्रेस गड राखणार का? कोण होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls: पलूस-कडेगावमध्ये काँग्रेस गड राखणार? कोण बाजी मारणार? पाहा Exit Polls

Maharashtra exit polls : उदगीरमध्ये गुलाल कोण उधळणार? शरद पवार गट की अजित पवार गट? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls: उल्हासनगरमध्ये सत्तांतर होणार? ओमी कलाणी की कुमार आयलानी कोण बाजी मारणार?

Maharashtra Exit polls : बुलढाण्यात शिंदे गटाच्या संजय गायकवाड यांचा परभव होणार? कोण जिंकणार? पाहा एक्झिट पोल

SCROLL FOR NEXT