Nallasopara Constituency 
महाराष्ट्र

Nallasopara Exit Poll: नालासोपारा विधानसभा मतदारसंघामध्ये भाजप की बहुजन विकास आघाडी कोण मारणार बाजी? पाहा Exit Poll

Nallasopara Constituency: नालासोपारा मतदारसंघामध्ये क्षितिज ठाकूर आणि राजन नाईक यांच्यात प्रमुख लढत झाली. या मतदारसंघामध्ये बहुजन विकास आघाडीचं पारडं जड असल्याचे दिसून येत आहे.

Dhanshri Shintre

सध्या महाराष्ट्रात २० नोव्हेंबर रोजी सर्वत्र विधानसभा निवडणूका पार पडल्या आहेत. २३ तारखेला मतमोजणाी होणार आहे. यासंदर्भात सकाळ समूहाचा एक्झिट पोल समोर आला आहे. नालासोपारा मतदारसंघातून बहुजन विकास आघाडीचं पारडं जड दिसतंय. त्यामुळे याठिकाणी क्षितिज ठाकूर यांना जास्तीत जास्त मत मिळण्याची शक्यता आहे. क्षितिज ठाकूर या ठिकाणी निवडून येऊ शकतात.

नालासोपारा विधानसभा मतदारसंघात बहुजन विकास आघाडी विरुद्ध भाजप अशी लढत होती. निवडणुकीसाठी मतदान घेण्यात आले. बविआच्या उमेदवाराचं या मतदारसंघात वर्चस्व पाहायला मिळालं. एक्झिट पोलमधून हा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

नालासोपारा विधानसभेचे संभाव्य आमदार हे भाजपचे क्षितिज ठाकूर असतील असा अंदाज एक्झिट पोलमधून व्यक्त करण्यात आला आहे. त्यांच्याविरुद्ध भाजपचे राजन नाईक यांना उमेदवारी देण्यात आली होती. पण बहुजन विकास आगाडीचे उमेदवार क्षितिज ठाकूर हे आमदार होण्याची दाट शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

नालासोपारा विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार क्षितिज ठाकूर आहेत. बहुजन विकास आघाडी या स्थानिक पक्षाचे ते आमदार आहेत. कारण विरोधी पक्ष म्हणून महाविकास आघाडीकडून संदिप पांडे यांना रिंगणात उतरवण्यात आलेलं आहे. तर शिवसेना भाजप महायुतीकडून राजन नाईक यांना उमेदवारी दिलेली आहे. राजन नाईक हे इकडचे स्थानिक नेते असल्याने त्यांचं देखील एका बाजूला नालासोपाऱ्याच्या काही भागात त्यांच देखील मान आहे. मात्र स्थानिक भूमीपूत्र आणि मागच्या अनेक वर्षांपासून केलेलं विकास, कामांवरती बहुजन विकास आघाडी या जिल्ह्यात तसेच या विधानसभेत एक हाती असलेला पक्ष ठरलेला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पुण्यात खळबळ, हॉटेलच्या खोलीत आढळला प्रसिद्ध व्यावसायिकाचा मृतदेह, हत्या की घातपात?

Maharashtra News Live Update: हवामान खात्याचा नंदुरबार जिल्ह्याला तापमानाचा येलो अलर्ट

Watermelon Bhaji Recipe: कलिंगड खाऊन साल फेकून देताय? थांबा! ही पौष्टिक 'कलिंगड भाजी' बनवा; चव विसरणार नाही

Ladki Bahin Yojana: खुशखबर! लाडकीच्या खात्यात कधीही जमा होऊ शकतात ₹३०००; मार्च-एप्रिल हप्त्याबाबत अपडेट

High Cholesterol: ही ४ विचित्र लक्षणं दिसली तर समजा हृदयाच्या रक्तवाहिन्यांमध्ये साचतंय घाण कोलेस्ट्रॉल

SCROLL FOR NEXT